दांते अलिघियेरी
दांते अलिघियेरी Dante Alighieri | |
---|---|
जन्म | मे/जून, इ.स. १२६५ फ्लोरेन्स |
मृत्यू | सप्टेंबर १४, इ.स. १३१२ रावेन्ना |
राष्ट्रीयत्व | इटालियन |
पेशा | कवी |
दांते अलिघियेरी (इटालियन: Dante Alighieri; इ.स. १२६५ - सप्टेंबर १४, इ.स. १३१२) हा एक मध्ययुगीन इटालियन कवी होता. त्याने लिहिलेली १४,२३३ ओळींची दिव्हिना कॉमेदिया ही ऐतिहासिक कविता इटालियन व जागतिक साहित्यामधील एक सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो.
बाह्य दुवे
- "दांते अलिघियेरी - व्यक्तीचित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)