Jump to content

दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेली भारतातील शहरे

भारत हा दक्षिण आशियातील एक देश आहे. भौगोलिक क्षेत्रानुसार हा सातवा क्रमांकाचा देश आहे.१.२ अब्ज लोकसंख्या असलेला हा लोकसंख्येप्रमाणे दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या आहे. भारतामध्ये अठ्ठावीस राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेश आहेत.[] येथे जगातील १७.५% लोकसंख्या राहते .[]

ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना १८७२ मध्ये झाली. १९५१ पासून दर दहा वर्षांनी भारतात जनगणना केली जाते.[] भारताच्या जनगणना गृह मंत्रालयांतर्गत भारताचे कुलसचिव (???) व जनगणना आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत केली जाते आणि हे काम केंद्र सरकार करीत असलेल्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामांपैकी एक आहे.[]

नवीनतम उपलब्ध आकडेवारी ही २०११ च्या खानेसुमारीवर आधारित आहे.[] भारतात ६,४१,००० गावे आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी ७२.२ टक्के लोकसंख्या या ग्रामीण भागात आहे. त्यापैकी १,४५,००० खेड्यांमध्ये प्रत्येकी ५०० ते ९९९ लोक राहतात; १,३०,०००  खेड्यांची लोकसंख्या दर खेड्यामागे १००० ते १९९९ च्या दरम्यान आहे; आणि १,२८,००० खेड्यांची लोकसंख्या प्रत्येकी २०० ते ४९९ आहे. ३,९६१ गावे अशी आहेत की ज्यांची लोकसंख्या गावी १०,००० व्यक्ती किंवा त्यांहून अधिक आहे [] भारताची २७.८ टक्के शहरी लोकसंख्या ५,१०० पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि ३८०पेक्षा जास्त समपिण्डित(???) शहरांमध्ये राहते.[] १९९१-२००१ च्या दशकात लोकांनी ग्रामीण भागांतून मुख्य शहरांत स्थलांतर केल्याने शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढली.[][] १९९१ ते २००१ या काळात शहरी भागात राहणाऱ्या भारतीयांची संख्या ३१.२% वाढली आहे. [] तरीही, २००१ मध्ये, ७०% पेक्षा जास्त लोक ग्रामीण भागांत राहात होते. [१०] [११] २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेली ४६ शहरे आहेत आणि मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे १ कोटीहून अधिक लोक राहतात.

२०११ पर्यंत दशलक्ष किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेले भारतात ५३ संपिण्डित(???) शहरे आहेत ज्यात २००१ मध्ये ३५ होते. (असंबद्ध वाक्य!) भारताच्या शहरी लोकसंख्येपैकी सुमारे ४३ टक्के लोक या शहरांमध्ये राहतात.[१२][१३][१४]

सज्जा

यादी

  • ठळक अक्षरांत दर्शविलेली शहरे संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहेत.
क्र. शहर[a]राज्य/प्रदेश लोकसंख्या (२०११)[१६]लोकसंख्या (२००१) लोकसंख्या (१९९१)
मुंबईमहाराष्ट्र१,८३,९४,९१२ १,६४,३४,३८६ १,२५,९६,२४३
दिल्लीदिल्ली१,६३,४९,८३१ १,२८,७७,४७० ८४,१९,०८४
कोलकातापश्चिम बंगाल१,४०,५७,९९१ १,३२,०५,६९७ १,१०,२१,९१८
चेन्नईतमिळनाडू८६,५३,५२१ ६५,६०,२४२ ५४,२१,९८५
बंगळूरकर्नाटक८५,२०,४३५ ५७,०१,४४६ ४१,३०,२८८
हैदराबादतेलंगणा७६,७७,०१८ ५७,४२,०३६ ४३,४४,४३७
अहमदाबादगुजरात६३,५७,६९३ ४५,२५,०१३ ३३,१२,२१६
पुणेमहाराष्ट्र५०,५७,७०९ ३७,६०,६३६ २४,९३,९८७
सुरतगुजरात४५,९१,२४६ २८,११,६१४ १५,१८,९५०
१० जयपूरराजस्थान३०,४६,१६३ २३,२२,५७५ १५,१८,२३५
११ कानपूरउत्तर प्रदेश२९,२०,४९६ २७,१५,५५५ ,,०२९,८८९
१२ लखनौउत्तर प्रदेश२९,०२,९२० २२,४५,५०९ १६,६९,२०४
१३ नागपूरमहाराष्ट्र२४,९७,८७० २१,२९,५०० १६,६४,००६
१४ गाझियाबादउत्तर प्रदेश२३,७५,८२० ९,६८,२५६ ५,११,७५९
१५ इंदूरमध्य प्रदेश२१,७०,२९५ १५,०६,०६२ ११,०९,०५६
१६ कोइंबतूरतमिळनाडू२१,३६,९१६ १४,६१,१३९ ११,००,७४६
१७ कोचीन केरळ२१,१९,७२४ १३,५५,९७२ ११,४०,६०५
१८ पाटणाबिहार२०,४९,१५६ १६,९७,९७६ १०,९९,६४७
१९ कोळिकोडकेरळ२०,२८,३९९ ८,८०,२४७ ८,०१,१९०
२० भोपाळमध्य प्रदेश१८,८६,१०० १४,५८,४१६ १०,६२,७७१
२१ तृशुरकेरळ१८,६१,२६९ ३,३०,१२२ २,७५,०५३
२२ वडोदरागुजरात१८,२२,२२१ १४,९१,०४५ ११,२६,८२४
२३ आग्राउत्तर प्रदेश१७,६०,२८५ १३,३१,३३९ ९,४८,०६३
२४ विशाखापट्टणमआंध्र प्रदेश१७,२८,१२८ १३,४५,९३८ १०,५७,११८
२५ मलप्पुरमकेरळ१६,९९,०६० १,७०,४०९ १,४२,२०४
२६ तिरुवनंतपुरमकेरळ१६,७९,७५४ ८,८९,६३५ ८,२६,२२५
२७ कण्णुरकेरळ१६,४०,९८६ ४,९८,२०७ ४,६३,९६२
२८ लुधियानापंजाब१६,१८,८७९ १३,९८,४६७ १०,४२,७४०
२९ नाशिकमहाराष्ट्र१५,६१,८०९ ११,५२,३२६ ७,२५,३४१
३० विजयवाडाआंध्र प्रदेश१४,७६,९३१ १०,३९,५१८ ८,४५,७५६
३१ मदुराईतमिळनाडू१४,६५,६२५ १२,०३,०९५ १०,८५,९१४
३२ वाराणसीउत्तर प्रदेश१४,३२,२८० १२,०३,९६१ १०,३०,८६३
३३ मेरठउत्तर प्रदेश१४,२०,९०२ ११,६१,७१६ ८,४९,७९९
३४ फरीदाबादहरियाणा१४,१४,०५० १०,५५,९३८ ६,१७,७१७
३५ राजकोटगुजरात१३,९०,६४० १०,०३,०१५ ६,५४,४९०
३६ जमशेदपूरझारखंड१३,३९,४३८ ११,०४,७१३ ८,२९,१७१
३७ श्रीनगरजम्मू आणि काश्मीर १२,६४,२०२ ९,८८,२१०
३८ जबलपूरमध्य प्रदेश१२,६८,८४८ १०,९८,००० ८,८८,९१६
३९ आसनसोलपश्चिम बंगाल१२,४३,४१४ १०,६७,३६९ ७,६३,९३९
४० वसई-विरारमहाराष्ट्र१२,२२,३९०
४१ अलाहाबाद उत्तर प्रदेश१२,१२,३९५ १०,४२,२२९ ८,४४,५४६
४२ धनबादझारखंड११,९६,२१४ १०,६५,३२७ ८,१५,००५
४३ औरंगाबाद महाराष्ट्र११,९३,१६७ ८,९२,४८३ ५,९२,७०९
४४ अमृतसरपंजाब प्रदेश११,८३,५४९ १०,०३,९१९ ७,०८,८३५
४५ जोधपूरराजस्थान११,३८,३०० ८,६०,८१८ ६,६६,२७९
४६ रांचीझारखंड११,२६,७४१ ८,६३,४९५ ६,१४,७९५
४७ रायपूरछत्तीसगढ११,२३,५५८ ७,००,११३ ४,६२,६९४
४८ कोल्लमकेरळ११,१०,६६८ ३,८०,०९१ ३,६२,५७२
४९ ग्वाल्हेरमध्य प्रदेश११,०२,८८४ ८,६५,५४८ ७,१७,७८०
५० भिलाईछत्तीसगढ१०,६४,२२२ ९,२७,८६४ ६,८५,४७४
५१ चंदिगढचंदिगढ१०,२६,४५९ ८,०८,५१५ ५,७५,८२९
५२ तिरुचिरापल्लीतमिळनाडू१०,२२,५१८ ८,६६,३५४ ७,११,८६२
५३ कोटाराजस्थान१०,०१,६९४ ७,०३,१५० ५,३७,३७१

हेदेखील पहा

  • भारताच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांची यादी
  • लोकसंख्येनुसार भारताच्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी

नोट्स

  1. ^ The population figures of cities in Kerala are inflated as the definition of urban agglomeration was revised in the 2011 census. The population of urban agglomerations in Kerala is not comparable with other cities in the country.[१५]

संदर्भ

  1. ^ "States and union territories". Government of India (2001). Census of India. 27 January 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2011 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Area and population". Government of India (2001). Census of India. 13 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 October 2008 रोजी पाहिले.
  3. ^ "Census Organisation of India". Government of India (2001). Census of India. 1 December 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 January 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Brief history of census". Government of India (2001). Census of India. 13 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2012 रोजी पाहिले.
  5. ^ "Census 2011 Provisional Population Totals" (PDF). The Hindu. Chennai, India. 3 नोव्हेंबर 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF).
  6. ^ "Urban Agglomerations (UAs) & towns". Government of India (2001). Census of India. 13 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 December 2008 रोजी पाहिले.
  7. ^ Shinde, Swati (13 September 2008). "Migration rate to city will dip". Times of India. 11 January 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 December 2008 रोजी पाहिले.
  8. ^ "Develop towns to stop migration to urban areas: economist". Chennai, India: Hindu. 3 December 2005. 5 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 December 2008 रोजी पाहिले.
  9. ^ Garg 2005.
  10. ^ Dyson & Visaria 2005.
  11. ^ Ratna 2007.
  12. ^ "Urban Agglomerations/Cities having population 1 lakh and above" (PDF). Censusindia. The Registrar General & Census Commissioner, India. 13 November 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 18 October 2011 रोजी पाहिले.
  13. ^ "How India's cities have grown and shrunk over the last 116 years". 6 May 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  14. ^ Rukmini Shrinivasan; Hemali Chhapia. "Delhi topples Mumbai as maximum city". The Times of India. India: Bennett, Coleman & Co. Ltd. 17 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 February 2012 रोजी पाहिले.
  15. ^ "INDIA STATS : Million plus cities in India as per Census 2011". Press Information Bureau, Mumbai. National Informatics Centre (NIC). 30 June 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 February 2012 रोजी पाहिले.
  16. ^ "India: Major Agglomerations". citypopulation.de. 17 December 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 December 2014 रोजी पाहिले.

साचा:दहा लाखाहून जास्त लोकसंख्या असलेली भारतातील शहरे