Jump to content

दशराज्ञ युद्ध

दाशरज्ञ युद्ध
कुरुक्षेत्र युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक c. 14 वे शतक ईसापूर्व
स्थान रावी नदीजवळ
परिणती भरता आणि त्रितसु यांचा विजय
युद्धमान पक्ष
त्रितसु-भारता दहा आर्य राजे
सेनापती
सुदास
वशिष्ठ
दहा राजे
विश्वामित्र


दाशराज्ञ युद्ध तथा दहा राजांचे युद्ध हे ऋग्वैदिक काळातील एक युद्ध होते. हे युद्ध ऋग्वैदिक काळाच्याही आधी झाले असावे, असे मानले जाते. याचा प्रथम उल्लेख ऋग्वेदाच्या ७व्या मंडलात आहे. [] त्याचा परिणाम भरताच्या निर्णायक विजयात झाला आणि त्यानंतर कुरु राज्याची निर्मिती झाली.

इतर समजांनुसार हे युद्ध सुदास याच्या नेतृत्त्वाखाली तृत्सु समुदाय आणि इतर नऊ वैदिक आर्यांमध्ये झाला. यात वसिष्ठ ऋषी तृत्सुंचे तर विश्वामित्र इतर आर्यांचे सेनानायक असल्याचे मानले चाते.

या युद्धात एकीकडे सुदासच्या नेतृत्वात त्रित्सु व दुसरीकडे पुढील राजे होते. -

दहा राजांचे युद्ध म्हणजे दशराज्ञ युद्ध
तिथि १७०० ईपू ते १००० ईपू या कालखंडात
स्थान आधुनिक पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात परुष्णि (रावी) नदीच्या भागात.
परिणाम भारत(वैदिक समुदाय) समुदायच्या तृत्सु कळपाचा विजय
क्षेत्रीय

बदल

ऋग्वैदिक कळपांवर सुदासचा अधिकार
Belligerents
त्रित्सु-वैदिक कळप

(इंडो-आर्य)

विरुद्ध>>> अलिन

अनु महर्षी भृगु(इंडो-आर्य) भालन

दास

दृह्यू(गांधारी) मत्स्य (इंडो-आर्य) पार्सू (पर्शियन)

पुरु (इंडोआर्य) पाणिस (पर्णि)

Commanders and leaders
राजा सुदास

महर्षी वशिष्ठ

दहा राजे संवरण

विश्वामित्र

Strength
अज्ञात पण कमी ६,६६६ पेक्षा जास्त

संदर्भ

  1. ^ Witzel, Michael (2012-10-25). 4. Early Indian history: Linguistic and textual parametres (इंग्रजी भाषेत). De Gruyter. doi:10.1515/9783110816433-009/html. ISBN 978-3-11-081643-3.