Jump to content

दशरथ मौर्य

सम्राट दशरथ मौर्य
सम्राट
अधिकारकाळइ.स.पू. ३३२ - इ.स.पू. ३२४
राज्याभिषेकइ.स.पू. ३३२
राजधानीपाटलीपुत्र
पूर्ण नावदशरथ मौर्य
जन्मइ.स.पू. ३५२
पाटलीपुत्र, बिहार
मृत्यूइ.स.पू. २२४
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारीसम्राट अशोक
उत्तराधिकारीसम्राट संप्रती
वडीलराजकुमार तीवल
आईसकारुवाकी
राजघराणेमौर्य वंश

दशरथ मौर्य हा राजकुमार तीवल याचा पुत्र होता. तो सम्राट अशोक आणि महाराणी कारुवाकी यांचा नातू होता. हा मौर्य साम्राज्याचा चौथा सम्राट होता. तो सम्राट अशोकाचा उत्तराधिकारी होता. इ.स.पू. २३२ ते इ.स.पू. २२४ पर्यंतच्या त्याच्या सत्ताकालात साम्राज्याची मोठी घट झाली व सातवाहनांप्रमाणे अनेक राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य घोषित केले.