Jump to content

दशरथ

राजा दशरथ
राम वनवासात निघताना दशरथाचा शोक
राज्यव्याप्तीकोसल, उत्तर भारत
राजधानीअयोद्ध्या
पूर्वाधिकारीराजा अज
उत्तराधिकारीश्रीराम
वडीलअज
आईइंदुमती
पत्नीकौसल्या,
इतर पत्नीकैकयी, सुमित्रा
संततीश्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न
राजघराणेसुर्यवंश


रामायणानुसार दश‍रथ (संस्कृत: दशरथ ; ख्मेर: दसरथ ; भासा मलायू: Dasarata, दसरता ; बर्मी: Dasagiri, दसगिरी; युआन: दतरत ; तमिळ: தசரதன் ; थाई: दोत्सोरोत ; लाओ: दोतारोत; चिनी: 十车王 ;) हा रामायणात उल्लेखलेला अयोध्येचा इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा होता.

रामायणातील मुख्य असलेल्या श्री रामाचा हे पिता होता. इक्ष्वाकु कुळातील राजा अज व त्याची पत्नी इंदुमती यांचा हा पुत्र होता. याला कौसल्या, सुमित्राकैकेयी या तीन पत्नी होत्या. याला कौसल्येपासून राम, सुमित्रेपासून लक्ष्मणशत्रुघ्न आणि कैकेयीपासून भरत असे चार पुत्र लाभले.