दशमी (मराठी खाद्यपदार्थ)
दशमी याच्याशी गल्लत करू नका.
दशमी हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पोळी/भाकरीचा एक प्रकार आहे. दशमी म्हणजे दुधात कालवलेल्या पिठाची पोळी किंवा भाकरी. ही काहीकाही उपासांना चालते. प्रवासासाठी गुळाची दशमी करतात. ही पाच-सहा दिवस टिकते.