Jump to content

दर्रांग जिल्हा

दर्रांग जिल्हा
দৰং জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
दर्रांग जिल्हा चे स्थान
दर्रांग जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यआसाम
मुख्यालयमंगलदाई
क्षेत्रफळ
 - एकूण १,८५०.६ चौरस किमी (७१४.५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९,०८,०९० (२०११)
-लोकसंख्या घनता४९०.७ प्रति चौरस किमी (१,२७१ /चौ. मैल)
-साक्षरता दर६४.५५%
-लिंग गुणोत्तर९२३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघमंगलदोई


दर्रांग जिल्हा (आसामी: দৰং জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या मध्य भागात भूतान देशाच्या सीमेजवळ वसलेल्या दर्रांग जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ९.०८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र मंगलदाई येथे आहे.

मानस राष्ट्रीय उद्यान व ओरांग राष्ट्रीय उद्यान ह्या दोन राष्ट्रीय उद्यानांचे भाग दर्रांग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतात.

बाह्य दुवे