Jump to content

दर्गा

  • दर्गा या शब्दाचा अर्थ मंदिर असे आहे.
  • हिंदू धर्मातील देवांच्या देवस्थान प्रार्थनास्थळाला मंदिर असे म्हणले जाते.
  • मुस्लिम धर्मातील देवांच्या देवस्थान प्रार्थनास्थळाला " दर्गा " असे म्हणले जाते.
  • संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांच्या ऊरुस यात्रेला संपूर्ण भारतातील हिंदू व मुस्लिम धर्मीय लाखो भाविक भक्त बुलढाणा जिल्हा येथे दर वर्षी येतात.