दया राम साहनी
राय बहादुर दया राम साहनी (१६ डिसेंबर, १८७९ - ७ मार्च, १९३९) हे भारतीय पुरातत्त्वज्ञ होते. यांनी १९२१-२२मध्ये हडप्पा आणि मोहेंजोदडो येथील उत्खननाच्या कामाचे मार्गदर्शन केले होते.
हे जॉन मार्शल यांचे शिष्य होते. १९३१मध्ये हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे पहिले भारतीय मुख्य निदेशक झाले. हे १९३५ पर्यंत या पदावर होते.
[[वर्ग : भारतीय पुरातत्त्वज्ञ ]]