दत्त (निःसंदिग्धीकरण)
अत्री वंशीय दत्त या नावाचा पूर्ण उल्लेख सहसा दत्तात्रेय नावाने केला जातो. महाराष्ट्रात दत्तात्रेय हे प्रामुख्याने व्यक्ती नाम म्हणून येते. पंजाब, हरियाणा, बिहार, बंगाल, आसाम इत्यादी राज्यातून दत्त (आडनाव) म्हणून सुद्धा प्रचलीत आहे.
दत्त या शब्दाशी संबंधित खालील लेख या विकिपीडियावर उपलब्ध आहेत :
धार्मिक
- दत्तात्रेय - भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार
- दत्त संप्रदाय
- कृष्ण सरस्वती दत्त महाराज
- नरेंद्रनाथ दत्त (स्वामी विवेकानंद)
साहित्यिक
- दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त (कवी) - मराठी कवी.
- दत्तात्रेय अनंत आपटे (अनंततनय) - मराठी कवी
- दत्तात्रय कोंडो घाटे (दत्त कवी) - मराठी कवी
- दत्तो वामन पोतदार
- दत्तात्रेय गणेश सारोळकर
- दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
- दत्तात्रेय नरसिंह गोखले
- दत्तात्रय लक्ष्मण गोखले
- दत्तात्रेय गजानन फडकर
- दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे
- दत्तात्रेय गणेश गोडसे
- बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर - पत्रकार
- दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर -मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी होते.
- मायकेल मधुसूदन दत्त - बंगाली कवी
- दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे - कन्नड कवी, मराठी-कन्नड अनुवादक
- अंबिका दत्त - हिंदी कवी (राजस्थान)
गायक, वादक, संगीतकार
- दत्तात्रेय विष्णू पलुसकर -गायक
- दत्तात्रेय शंकर डावजेकर - संगीतकार
- दत्तात्रेय जोशी मंगळवेढेकर - पखवाज वादन
- दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर - गणिती
- दत्तात्रेय संख्या
- दत्तात्रेय विष्णू आपटे -राजकारण
- दत्तात्रेय शंकर सोमण -शासकीय अधिकारी
- दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन - पहिले भारतीय वैमानिक
कलाकार
- नर्गिस दत्त
- सुनील दत्त
- संजय दत्त
- गुरुदत्त
- उत्पल दत्त
- यशवंत महाडिक ऊर्फ यशवंत दत्त (? - नोव्हेंबर ११, १९९७) हे मराठी अभिनेते होते.
- गीता दत्त गायिका
- दत्तात्रेय शंकर डावजेकर
- मान्यता दत्त
राजकारणी
- बटुकेश्वर दत्त - भारतीय स्वातंत्र्य सैनिक
- कन्हाई लाल दत्त (बंगाल) - भारतीय स्वातंत्र्य सैनिक
- प्रभावतीदेवीं गंगानारायण दत्त (सुभाषचंद्र बोस यांच्या मातोश्री)
- नारायण दत्त तिवारी
- प्रिया दत्त
- शेखर दत्त - भारतातील छत्तीसगढ़ राज्याचे राज्यपाल
- असीम कृष्ण दत्त - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कलकत्त्ता. भारताच्या पहिल्या लोकसभेचे सदस्य
अर्थतज्ज्ञ
- रमेशचंद्र दत्त ( दादाभाई नौरोजी यांच्या काळातील एक अर्थतज्ज्ञ )
पत्रकार
- बरखा दत्त
- प्रमोद दत्त. (बिहार आणि झारखंड राज्याच्या निवडणुकांचे राजकीय विश्लेषक)
- कुबेर दत्त (चित्रकार, पत्रकार, चित्रपट-निर्माते आणि हिंदी कवी)
खेळाडू
- गुरूसाई दत्त - बॅडमिंटन खेळाडू
- योगेश्वर दत्त - कुस्ती
संस्था
- श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर