Jump to content

दतात्रेय शंकर पोतनीस

दादासाहेब पोतनीस (पूर्ण नाव: दतात्रेय शंकर पोतनीस) ( - ऑगस्ट २७, १९९८) हे 'गावकरी' या मराठी भाषिक वृत्तपत्राचे चालक, पत्रकार होते.