Jump to content

दक्षिण बंगळूर लोकसभा मतदारसंघ

बंगळूर दक्षिण (Bangalore South) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. बंगळूर दक्षिण मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातीलविधानसभा मतदारसंघ आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेते अनंत कुमार येथून १९९६ सालापासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत.

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ टी. मादिया गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा१९५७-६२ एच.सी. दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ एच.सी. दसप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ के. हनुमंतया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ के. हनुमंतया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० के.एस. हेगडेजनता पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ टी.आर. शामण्णा जनता पक्ष
आठवी लोकसभा१९८४-८९ व्ही.एस. कृष्ण अय्यर जनता पक्ष
नववी लोकसभा१९८९-९१ आर. गुंडू राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा१९९१-९६ के.व्ही. गौडा भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा१९९६-९८ अनंत कुमारभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ अनंत कुमार भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ तेजस्वी सूर्याभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४
अठरावी लोकसभा२०२४-

बाह्य दुवे