दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्र
दक्षिण पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक येथे असून पश्चिम बंगाल, झारखंड व ओडिशा ही राज्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
विभाग
दक्षिण पूर्व रेल्वेचे चार विभाग आहेत.
हे सुद्धा पहा
- टाटानगर रेल्वे स्थानक
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-02-17 at the Wayback Machine.