Jump to content

दक्षिण ग्याँगसांग प्रांत

दक्षिण ग्यॉंगसांग
경상남도
दक्षिण कोरियाचा प्रांत

दक्षिण ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देशदक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानीचांगवान
क्षेत्रफळ१०,५३१ चौ. किमी (४,०६६ चौ. मैल)
लोकसंख्या३२,४१,२२२
घनता३०७ /चौ. किमी (८०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२KR-48
संकेतस्थळgsnd.net
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले येथील हेइन्सा बौद्ध विहार

दक्षिण ग्यॉंगसांग (कोरियन: 경상남도; संक्षिप्त नाव: ग्यॉंगसांगनाम) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. चांगवान हे कोरियामधील मोठे औद्योगिक शहर ह्या प्रांतची राजधानी आहे.


बाह्य दुवे