Jump to content

दक्षिण कोरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियाचा ध्वज
टोपणनावTaegeuk Warriors
(태극전사 / 太極戰士)
राष्ट्रीय संघटना कोरियन राष्ट्रीय फुटबॉल संघटन
प्रादेशिक संघटनाए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक गोल चा बुम-कुन (५५)
प्रमुख स्टेडियम सोल विश्वचषक मैदान, सोल
फिफा संकेत KOR
सद्य फिफा क्रमवारी ५८
फिफा क्रमवारी उच्चांक १७ (डिसेंबर १९९८)
फिफा क्रमवारी नीचांक ६२ (फेब्रुवारी १९९६)
सद्य एलो क्रमवारी ४२
एलो क्रमवारी उच्चांक १५ (जून २००२)
एलो क्रमवारी नीचांक ८२ (ऑगस्ट १९६७)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५ - १ हाँग काँग [[Image:{{{flag alias-1910}}}|22x20px|border|Flag of हाँग काँग]]
(हाँग काँग; जुलै ६, १९४८)
सर्वात मोठा विजय
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १६ - ० नेपाळ Flag of नेपाळ
(इंचॉन, दक्षिण कोरिया; सप्टेंबर २९, २००३)
सर्वात मोठी हार
स्वीडनचा ध्वज स्वीडन १२ - ० दक्षिण कोरिया Flag of दक्षिण कोरिया
(लंडन, इंग्लंड; ऑगस्ट ५, १९४८)
फिफा विश्वचषक
पात्रता ७ (प्रथम: १९५४)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथे स्थान, २००२
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता ११ (प्रथम १९५६)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९५६, १९६०
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता १ (सर्वप्रथम २००१)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी (२००१)

दक्षिण कोरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ हा दक्षिण कोरिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या ए.एफ.सी. शाखेचा सदस्य असलेला दक्षिण कोरिया आशिया खंडामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक आहे. आजवर ९ फिफा विश्वचषकांसाठी पात्रता मिळवलेल्या कोरियाने २००२ साली जपानसह विश्वचषकाचे सह-आयोजन केले. आशियामध्ये विश्वचषक स्पर्धा खेळवली जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ह्या स्पर्धेत गुस हिड्डिंकच्या प्रशिक्षणाखाली दक्षिण कोरियाने उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. विश्वचषकामध्ये उपांत्य फेरी गाठणारा तो आजवरचा एकमेव आशियाई फुटबॉल संघ आहे.

कामगिरी

चौथे स्थान (1): २००२
विजेते (2): १९५६, १९६०
उपविजेते (3): १९७२, १९८०, १९८८
तिसरे स्थान (4) : १९६४, २०००, २००७, २०११
सुवर्णपदक (3): १९७०, १९७८, १९८६
रौप्यपदक (3): १९५४, १९५८, १९६२
कांस्यपदक (1): १९९०

गणवेश इतिहास

1948-54 यजमान
1954 विश्वचषक यजमान
1954 विश्वचषक पाहुणा
1954-59 यजमान
1960 Asian Cup यजमान
1961-68 यजमान
1970-78 यजमान
1978-79 यजमान
1986 यजमान
1988-90 यजमान
1990-91 यजमान
1990-91 पाहुणा
1992 यजमान
1993 यजमान (WCQ 1994 यजमान)
विश्वचषक 1994 यजमान
विश्वचषक 1994 पाहुणा
1994-95 यजमान
1994-95 पाहुणा
1995-1996 यजमान
1995-1996 पाहुणा
1996-98 यजमान
1996-98 पाहुणा
1998-02 यजमान
1998-02 पाहुणा
2002-04 यजमान
2002-04 पाहुणा
2004-06 यजमान
2004-06 पाहुणा
2006-08 यजमान
2006-08 पाहुणा
Football kit
2008-10 यजमान
2008-10 पाहुणा
Football kit
2010-12 यजमान
Football kit
2010-12 पाहुणा
Football kit
2012-14 यजमान
Football kit
2012-14 पाहुणा

बाह्य दुवे