Jump to content

दक्षिण कोरियाचे राजकीय विभाग

दक्षिण कोरिया देश एकूण ८ प्रांत, १ स्वायत्त प्रांत ६ महानगरी शहरे, एक विशेष शहर, एक विशेष स्वायत शहर ह्या राजकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे.

नकाशाकोडनावहांगुलहांजा
इंचेवॉन
ग्यॉंगी
दक्षिण चुंगचॉंग
उत्तर चुंगचॉंग
सेजॉंग
उत्तर ग्यॉंगसांग
दक्षिण ग्यॉंगसांग
जेजू
कोरिया सामुद्रधुनी
कोरिया सामुद्रधुनी
KR-11सोल विशेष शहर서울 특별시서울特別市
KR-26बुसान महानगरी शहर부산 광역시釜山廣域市
KR-27दैगू महानगरी शहर대구 광역시大邱廣域市
KR-28इंचेवॉन महानगरी शहर인천 광역시仁川廣域市
KR-29ग्वांगजू महानगरी शहर광주 광역시光州廣域市
KR-30देजॉन महानगरी शहर대전 광역시大田廣域市
KR-31उल्सान महानगरी शहर울산 광역시蔚山廣域市
KR-??सेजॉंग विशेष स्वायत्त शहर세종 특별자치시世宗特別自治市
KR-41ग्यॉंगी प्रांत경기도京畿道
KR-42गंगवान प्रांत강원도江原道
KR-43उत्तर चुंगचॉंग प्रांत충청북도忠清北道
KR-44दक्षिण चुंगचॉंग प्रांत충청남도忠清南道
KR-45उत्तर जेओला प्रांत전라북도全羅北道
KR-46दक्षिण जेओला प्रांत전라남도全羅南道
KR-47उत्तर ग्यॉंगसांग प्रांत경상북도慶尙北道
KR-48दक्षिण ग्यॉंगसांग प्रांत경상남도慶尙南道
KR-49जेजू स्वायत्त प्रांत제주 특별자치도濟州特別自治道