Jump to content

दक्षिण कोरियाचा ध्वज

दक्षिण कोरियाचा ध्वज
दक्षिण कोरियाचा ध्वज
दक्षिण कोरियाचा ध्वज
नावदक्षिण कोरियाचा ध्वज
वापरनागरी वापर व चिन्ह
आकार२:३
स्वीकार१२ जुलै १९४८

दक्षिण कोरिया देशाचा नागरी पांढऱ्या रंगाचा असून त्याच्या मधोमध लाल व निळ्या रंगाचे तैगुएक ह्या नावाने ओळखले जाणारे एक वर्तूळ आहे. वर्तूळाच्या भोवताली व ध्वजाच्या चार कोपऱ्यांत काळ्या रंगांचे व प्रत्येकी तीन पट्टे असणारे चार चौकोनी आकार आहेत.