दक्षिण कन्नड हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे मुख्य शहर मंगळूर येथे आहे. हा जिल्हा केरळच्या सीमेस लागून आहे. हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.