Jump to content

दक्षिण आफ्रिकेच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी

हि दक्षिण आफ्रिकेच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी २ डिसेंबर १९६० रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.


दक्षिण आफ्रिका महिला कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
बार्बरा केर्नक्रॉस१९६०
जेनीफर गोव१९६०-१९७२
पामेला हॉलेट१९६०-१९६१
इलीन हर्ली१९६०-१९६१
जॉय आयर्विन१९६०-१९६१
ऑड्रे जॅक्सन१९६०-१९६१
इलेनॉर लँबर्ट१९६०
जीन मॅकनॉटन१९६०-१९६१
शिला नेफ्ट१९६०-१९६१
१०वोन व्हान मेंन्ट्झ१९६०-१९६१
११लोर्ना वॉर्ड१९६०-१९७२
१२बेवर्ली लँग१९६०-१९६१
१३माउरीन पेन१९६०-१९७२
१४पॅट्रिसिया क्लेसर१९६०-१९६१
१५डल्सी वूड१९६१
१६बेव्हर्ली बोथा१९७२
१७कॅरॉल गिल्डेनहुज१९७२
१८मोईरा जोन्स१९७२
१९डॉन मो१९७२
२०विआ स्कॉग१९७२
२१जुआनिटा व्हान झील१९७२
२२डेनिस वेयेर्स१९७२
२३ग्लोरिया विल्यमसन१९७२
२४मायर्ना कॅट्स१९७२
२५ब्रेंडा विल्यम्स१९७२