Jump to content

दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी

दक्षिण आफ्रिकेचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
जिमी कूक१९९१-१९९३
ॲलन डोनाल्ड१९९१-२००३१६४
अँड्रु हडसन१९९१-१९९७८९
पीटर कर्स्टन१९९१-१९९४४०
ॲड्रायन कुइपर१९९१-१९९६२५
ब्रायन मॅकमिलन१९९१-१९९८७८
क्लाइव्ह राइस१९९१
डेव्ह रिचर्डसन१९९१-१९९८१२२
टिम शॉ१९९१-१९९४
१०रिचर्ड स्नेल१९९१-१९९६४२
११केप्लर वेसल्स१९९१-१९९४५५
१२क्लिव्ह एकस्टीन१९९१-१९९४
१३क्रेग मॅथ्यूज१९९१-१९९७५६
१४मँडी याचाड१९९१
१५हान्सी क्रोन्ये१९९२-२०००१८८
१६मेरिक प्रिंगल१९९२-१९९४१७
१७जाँटी ऱ्होड्स१९९२-२००३२४५
१८टेर्टियस बॉश१९९२
१९ओमर हेन्री१९९२
२०मार्क रुशमेरे१९९२
२१कोरी व्हान झील१९९२
२२डेव्ह कॅलाहन१९९२-२०००२९
२३पेट्रस स्टीफानस डिव्हिलियर्स१९९२-१९९७८३
२४ब्रेट शुल्त्झ१९९२
२५डॅरिल कलिनन१९९३-२०००१३८
२६एरोल स्टीवर्ट१९९३-२००२
२७पॅट सिमकॉक्स१९९३-१९९९८०
२८गॅरी कर्स्टन१९९३-२००३१८५
२९डेव्ह रंडल१९९४
३०एरिक सायमन्स१९९४-१९९५२३

माहिती:

  • केप्लर वेसल्स हा ऑस्ट्रेलिया साठीपण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला. इथे फक्त त्यांचे दक्षिण आफ्रिके साठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.