दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९ | |||||
वेस्ट इंडीज महिला | दक्षिण आफ्रिका महिला | ||||
तारीख | १६ सप्टेंबर – ६ ऑक्टोबर २०१८ | ||||
संघनायक | स्टेफनी टेलर | डेन व्हान नीकर्क | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | हेली मॅथ्यूस (११७) | डेन व्हान नीकर्क (१७६) | |||
सर्वाधिक बळी | डिआंड्रा डॉटिन (९) | मेरिझॅन कॅप (७) | |||
मालिकावीर | डेन व्हान नीकर्क (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
मालिकावीर | नताशा मॅक्लीन (वेस्ट इंडीज) |
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ३ महिला एकदिवसीय सामने व ५ महिला टी२० सामने खेळण्यासाठी ११ ते २५ सप्टेंबर २०१८ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चॅंम्पियनशीपसाठी खेळवली जाईल.
महिला एकदिवसीय मालिका
१ला म.ए.दि.
दक्षिण आफ्रिका २०१/९ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १६१ (४६ षटके) |
सुने लूस ५८ (८६) स्टेफनी टेलर ३/३७ (१० षटके) | शेरमन कॅम्पबेले ४६ (७१) मेरिझॅन कॅप ३/१४ (९ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण : तुमी सेखुखुने (द.आ.)
- गुण : दक्षिण आफ्रिका महिला - २, वेस्ट इंडीज महिला - ०
२रा म.ए.दि.
दक्षिण आफ्रिका १७७/८ (३८ षटके) | वि | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला. दक्षिण अफ्रिकेच्या डावानंतर मुसळधार पावसामुळे उर्वरीत सामना खेळवला नाही.
- गुण : दक्षिण अफ्रिका महिला - १, वेस्ट इंडीज महिला - १
३रा म.ए.दि.
वेस्ट इंडीज २९२/५ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १७७ (४२.३ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
- हेली मॅथ्यूसचे (विं) पहिले महिला एकदिवसीय शतक.
- गुण : वेस्ट इंडीज महिला - २, दक्षिण अफ्रिका - ०
महिला टी२० मालिका
१ली मटी२०
वेस्ट इंडीज १२४/६ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १०७/७ (२० षटके) |
नताशा मॅकलीन ३८ (४१) साराह स्मिथ २/१८ (४ षटके) | मेरिझॅन कॅप ३० (२२) स्टेफनी टेलर ३/१६ (४ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण : साराह स्मिथ, रॉबीन सिअर्ल, तुमी सेखुखुने, फे टूनीक्लीफ (द.आ.)
२री मटी२०
दक्षिण आफ्रिका १०१/८ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १०२/१ (१५.३ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, गोलंदाजी.
- अनिसा मोहम्मदने (विं) हॅट्रीक घेतली व महिला टी२० मध्ये सर्वाधीक वेळा पाच बळी घेणारी गोलंदाज ठरली (३).
३री मटी२०
वि | ||
- नाणेफेक : नाणेफेक नाही
- मैदान ओले असल्यामुळे सामना होऊ शकला नाही.
४थी मटी२०
वेस्ट इंडीज १३५/३ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १३६/२ (१८.४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी