दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१०
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१० | |||||
दक्षिण आफ्रिका | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १९ मे – ३० जून २०१० | ||||
संघनायक | ग्रॅम स्मिथ | ख्रिस गेल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅम स्मिथ (३७१) | शिवनारायण चंद्रपॉल (३००) | |||
सर्वाधिक बळी | डेल स्टेन (१५) | सुलेमान बेन (१५) | |||
मालिकावीर | डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हाशिम आमला (४०२) | ड्वेन ब्राव्हो (१७४) | |||
सर्वाधिक बळी | मॉर्ने मॉर्केल (११) | किरॉन पोलार्ड (८) ड्वेन ब्राव्हो (८) | |||
मालिकावीर | हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॅक कॅलिस (५३) | ड्वेन ब्राव्हो (६०) | |||
सर्वाधिक बळी | जोहान बोथा (५) रायन मॅकलरेन (५) | जेरोम टेलर (४) |
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ १९ मे ते ३० जून २०१० या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा करत होता. या दौऱ्यात दोन ट्वेंटी-२० (टी२०), पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन कसोटी सामने होते.
किंग्स्टन, जमैका येथील सबाइना पार्क येथे पाचवी एकदिवसीय आणि पहिली कसोटी, तसेच एक दौरा सामना खेळवला जाणार होता, परंतु २०१० किंग्स्टनच्या अशांततेमुळे ते पोर्ट ऑफ स्पेन येथे हलवण्यात आले.[१]
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
१९ मे २०१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका १३६/७ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १२३ (१९.५ षटके) |
जॅक कॅलिस ५३ (४५) किरॉन पोलार्ड २/२२ (४ षटके) | किरॉन पोलार्ड २७ (२०) रायन मॅकलरेन ५/१९ (३.५ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
दुसरा टी२०आ
२० मे २०१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका १२०/७ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज ११९/७ (२० षटके) |
ड्वेन ब्राव्हो ४० (४२) जोहान बोथा ३/२२ (४ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
२२ मे २०१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका २८०/७ (४८ षटके) | वि | वेस्ट इंडीज २१५ (४४.१ षटके) |
ख्रिस गेल ४५ (३९) मॉर्ने मॉर्केल ३/४० (८ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- पावसामुळे सामना ४८ षटकांचा करण्यात आला
दुसरा सामना
२४ मे २०१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका ३००/५ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २८३ (४८.१ षटके) |
हाशिम आमला ९२ (९५) किरॉन पोलार्ड २/३९ (८ षटके) | ड्वेन ब्राव्हो ७४ (७०) मॉर्ने मॉर्केल ३/५८ (९.१ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरा सामना
२८ मे २०१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका २२४ (४७.२ षटके) | वि | वेस्ट इंडीज १५७ (३८.० षटके) |
एबी डिव्हिलियर्स ७० (८०) किरॉन पोलार्ड २/२७ (६ षटके) | डेल रिचर्ड्स २८ (३०) मॉर्ने मॉर्केल ४/२१ (७ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
चौथा सामना
३० मे २०१० धावफलक |
वेस्ट इंडीज ३०३/६ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ३०४/३ (५० षटके) |
शिवनारायण चंद्रपॉल ६६ (८९) लोनवाबो त्सोत्सोबे २/४८ (८ षटके) | हाशिम आमला १२९ (११५) ड्वेन ब्राव्हो १/४१ (७ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
पाचवा सामना
३ जून २०१० धावफलक |
वेस्ट इंडीज २५२/६ (५०.० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २५५/९ (४९.४ षटके) |
शिवनारायण चंद्रपॉल ६७ (१०४) लोनवाबो त्सोत्सोबे २/३१ (७ षटके) | जॅक कॅलिस ५७ (५५) किरॉन पोलार्ड २/४२ (९.४ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
कसोटी मालिका
पहिली कसोटी
१०–१४ जून २०१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | वेस्ट इंडीज |
१०२ (४७.१ षटके) नरसिंग देवनारीन २९ (७८) डेल स्टेन ५/२९ (१४ षटके) | ||
२९३ (८०.३ षटके) ख्रिस गेल ७३ (१०६) डेल स्टेन ३/६५ (१७.३ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- पावसामुळे पहिल्या दिवशीचा खेळ ३४ षटकांचा झाला.
दुसरी कसोटी
१८–२२ जून २०१० धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | वेस्ट इंडीज |
५४६ (१८१.१ षटके) शिवनारायण चंद्रपॉल १६६ (३५७) मॉर्ने मॉर्केल ४/११६ (३४.१ षटके) | ||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
तिसरी कसोटी
२६–३० जून २०१० धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | दक्षिण आफ्रिका |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- ब्रँडन बेसने वेस्ट इंडीजकडून कसोटी पदार्पण केले
संदर्भ
- ^ "Jamaica violence forces matches to Trinidad". Cricinfo. 26 May 2010. 26 May 2010 रोजी पाहिले.