दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००५
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००५ | |||||
वेस्ट इंडीज | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ३१ मार्च – १५ मे २००५ | ||||
संघनायक | शिवनारायण चंद्रपॉल | ग्रॅमी स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शिवनारायण चंद्रपॉल (४५०) | ग्रॅमी स्मिथ (५०५) | |||
सर्वाधिक बळी | डॅरेन पॉवेल (९) | आंद्रे नेल (१७) मखाया न्टिनी (१७) | |||
मालिकावीर | ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ख्रिस गेल (२००) | बोएटा दिपेनार (३१७) | |||
सर्वाधिक बळी | इयान ब्रॅडशॉ (७) | चार्ल लँगवेल्ड (११) | |||
मालिकावीर | बोएटा दिपेनार (दक्षिण आफ्रिका) |
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाने चार कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी मार्च ते मे २००५ या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१]
कसोटी मालिकेचा सारांश
दोन सामने अनिर्णित राहिल्याने दक्षिण आफ्रिकेने मालिका २-० ने जिंकली.
पहिली कसोटी
३१ मार्च–४ एप्रिल २००५ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | दक्षिण आफ्रिका |
५४३/५घोषित (१५२.१ षटके) वेव्हेल हिंड्स २१३ (२९७) आंद्रे नेल ३/९३ (३३ षटके) | ||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- नरसिंग देवनारिन आणि डोनोवन पॅगॉन (दोन्ही वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
८–१२ एप्रिल २००५ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | दक्षिण आफ्रिका |
३९८ (१६६.५ षटके) ग्रॅम स्मिथ १४८ (३१३) ख्रिस गेल ४/५० (३७.५ षटके) | ||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
वेस्ट इंडीज | वि | दक्षिण आफ्रिका |
५४८/९घोषित (१७७.५ षटके) एबी डिव्हिलियर्स १७८ (३५१) ख्रिस गेल ३/८५ (२७ षटके) | ||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
चौथी कसोटी
२९ एप्रिल–३ मे २००५ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | वेस्ट इंडीज |
७४७ (२३५.२ षटके) ख्रिस गेल ३१७ (४८३) मोंडे झोंदेकी ३/१२० (२५ षटके) | ||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ड्वाइट वॉशिंग्टन (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
- प्रथमच, एका कसोटीत आठ शतके झाली - प्रत्येक बाजूने चार.[२]
एकदिवसीय मालिका सारांश
पहिला सामना
७ मे २००५ धावफलक |
वेस्ट इंडीज २५३ (४८.५ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २५५/२ (४५ षटके) |
रामनरेश सरवन ७२ (१११) मखाया न्टिनी ४/४६ (१० षटके) | ग्रॅमी स्मिथ १०३ (१०२) ड्वेन स्मिथ १/२१ (३ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
८ मे २००५ धावफलक |
वेस्ट इंडीज १५२/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १२४/२ (२६.४ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य ३३ षटकांत १२४ धावांवर कमी झाले.
तिसरा सामना
११ मे २००५ धावफलक |
दक्षिण आफ्रिका २८४/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २८३ (४९.५ षटके) |
बोएटा दिपेनार १२३ (१२९) ड्वेन ब्राव्हो २/५१ (९ षटके) | ख्रिस गेल १३२ (१५२) चार्ल लँगवेल्ड ५/६२ (९.५ षटके) |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
१४ मे २००५ धावफलक |
वेस्ट इंडीज २३१/८ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २३२/४ (४६.५ षटके) |
शिवनारायण चंद्रपॉल ८५* (१०३) मखाया न्टिनी ३/३४ (८ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
१५ मे २००५ धावफलक |
वेस्ट इंडीज १३८/७ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १४१/३ (१९.१ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- खेळ सुरू होण्यापूर्वी सामना २० षटके प्रति बाजूने करण्यात आला.
संदर्भ
- ^ CricketArchive – tour itinerary Archived 2015-09-25 at the Wayback Machine.. Retrieved on 14 December 2010.
- ^ Jhaveri, Bhavika. "Bowlers' nightmare, batsmen's dream". www.espncricinfo.com. 17 August 2021 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.