Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४-०५

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००४-०५
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख१४ नोव्हेंबर – २ डिसेंबर २००४
संघनायकसौरव गांगुलीग्रेम स्मिथ
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाविरेंद्र सेहवाग (२६२) जॅक कॅलिस (२४१)
सर्वाधिक बळीहरभजन सिंग (१३) मखाया न्तिनी (८)
मालिकावीरविरेंद्र सेहवाग (भा)

दक्षिण आफ्रिकेचा संघ १४ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता.

भारताने आफ्रिकेवर १-० असा विजय मिळवला, १ सामना अनिर्णित राहिला.

संघ

भारतचा ध्वज भारत[]दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[]

दौरा सामना

तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी

१४-१६ नोव्हेंबर २००४
धावफलक
दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकी
वि
भारतीय अध्यक्षीय XI
२२६/५घो (८८ षटके)
ग्रेम स्मिथ ८६ (१७२)
साईराज बहुतुले ४/६४ (३१ षटके)
३६१/६घो (१०७.२ षटके)
दिनेश मोंगिया १४८ (२८९)
झॅंडर डी ब्रुइन १/२३ (१४ षटके)
१७२/८ (६८ षटके)
झॅंडर डी ब्रुइन ३५ (५४)
रमेश पोवार ३/५० (२६ षटके)
सामना अनिर्णित
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: आलोक भट्टचर्जी (भा) आणि तेज हंडू (भा)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिकी, फलंदाजी

कसोटी मालिका

१ली कसोटी

२०-२४ नोव्हेंबर २००४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
भारतचा ध्वज भारत
५१०/९घो (१९०.४ षटके)
ॲंड्रु हॉल १६३ (४५४)
अनिल कुंबळे ६/१३१ (५४ षटके)
४६६ (१३४.४ षटके)
विरेंद्र सेहवाग १६४ (२२८)
ॲंड्रु हॉल ३/९३ (२५.४ षटके)
१६९/४ (६४ षटके)
ग्रेम स्मिथ ४७ (१००)
मुरली कार्तिक २/१७ (१४ षटके)
सामना अनिर्णित
ग्रीन पार्क, कानपूर
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ॲंड्रु हॉल (द)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: झॅंडर डी ब्रुइन व थामी त्सोलेकिले (द)

२री कसोटी

२८ नोव्हेंबर – २ डिसेंबर २००४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
भारतचा ध्वज भारत
३०५ (१२१.३ षटके)
जॅक कॅलिस १२१ (२५९)
झहीर खान ३/६४ (२७ षटके)
४११ (१५०.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ८८ (११८)
मखाया न्तिनी ४/११२ (४४षटके)
२२२ (७४.४ षटके)
ग्रेम स्मिथ ७१ (१२४)
हरभजन सिंग ७/८७ (३० षटके)
१२०/२ (३९.४ षटके)
राहुल द्रविड ४७ (१०४)
मखाया न्तिनी १/११ (४ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: डेरिल हार्पर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: हरभजन सिंग (भा)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: हाशिम आमला (द)
  • अनिल कुंबळेची भारतातर्फे सर्वाधिक ४३४ बळी घेण्याच्या कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी. []
  • पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्याने सौरव गांगुलीला सामन्याच्या मानधनच्या ३०% दंड करण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "भारतीय संघात कोणताही बदल नाही" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "भारत दौर्‍यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या १५ खेळाडूंच्या संघाची निवड" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ सामना अहवाल – दुसरी कसोटी, भारत वि. दक्षिण आफ्रिका. इएसपीएन क्रिकइन्फो. ६ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  4. ^ गांगुलीला सामन्याच्या मानधनच्या ३०% दंड. इएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २००४. (इंग्रजी मजकूर)

बाह्य दुवे

मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४-०५