दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७ | |||||
भारत | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १७ ऑक्टोबर १९९६ – १४ डिसेंबर १९९६ | ||||
संघनायक | सचिन तेंडुलकर | हान्सी क्रोन्ये | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद अझरुद्दीन (३८८) | गॅरी कर्स्टन (३२२) | |||
सर्वाधिक बळी | जवागल श्रीनाथ (१७) | पॉल ॲडम्स (१४) | |||
मालिकावीर | मोहम्मद अझरुद्दीन (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (११४) | ॲंड्रु हडसन (४५) | |||
सर्वाधिक बळी | व्यंकटेश प्रसाद (४) | पॉल ॲडम्स (२) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने १७ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर १९९६ दरम्यान भारताचा दौरा केला. दौऱ्याची सुरुवात भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश असलेल्या टायटन चषक त्रिकोणी मालिकेने झाली. त्यानंतर उभय संघांदरम्यान ३-कसोटी आणि १-एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला
सराव सामने
कर्नाटक वि दक्षिण आफ्रिकी
- १०-१२ नोव्हेंबर, कोचीन
दक्षिण आफ्रिकी: २४३ (५३.१ षटके) आणि २३४ (७३.५ षटके); कर्नाटकः ११५ (४९ षटके) आणि ११७ (४९.४ षटके)
दक्षिण आफ्रिकी २४५ धावांनी विजयी
धावफलक
बीसीसीआय अध्यक्षीय XI वि दक्षिण आफ्रिकी
- १५-१७ नोव्हेंबर, बडोदे
बीसीसीआय अध्यक्षीय XI: १७९ (६१.२ षटके) आणि ९४ (३५.३ षटके); दक्षिण आफ्रिकी: २०६ (८२.३ षटके) आणि ७०/० (३५.३ षटके)
दक्षिण आफ्रिकी १० गडी राखून विजयी
धावफलक
भारत अ वि दक्षिण आफ्रिकी
- ३-५ डिसेंबर, नागपूर
दक्षिण आफ्रिकी: ३८४/५घो (९० षटके) आणि ४९२/३घो (९९ षटके); भारत अ: ३४० (७७.५ षटके)
सामना अनिर्णित
धावफलक
टायटन चषक, १९९६-९७
टायटन चषकाच्या साखळी सामन्यांत सर्वच्या सर्व सहा सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानावर राहिला. परंतु अंतिम सामन्यात भारताच्या २२० धावांचा पाठलाग करताना अनिल कुंबळे (४ बळी) आणि व्यंकटेश प्रसाद (३ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ७ बाद ९६ अशी झाली होती. त्यानंतर डेव्हिड रिचर्डसन आणि पॅट सिमकॉक्सने ८व्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या ७ बाद १८४ वर नेली. प्रसादला ही भागीदारी फोडण्यात यश आले, त्याने रिचर्डसनला वैयक्तिक ४३ धावांवर बाद केले आणि त्यानंतर कुंबळेने सिमकॉक्स आणि ॲलन डोनाल्डला झटपट बाद करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी सचिन तेंडुलकरच्या ६७ आणि अजय जडेजाच्या ४२ चेंडूंतील ४३ धावांमुळे भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत ७ बाद २२० धावांपर्यंत मजल मारु शकला.
===अंतिम सामना===
६ नोव्हेंबर (दि/रा) धावफलक |
भारत २२०/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १८५ (४७.२ षटके) |
सचिन तेंडुलकर ६७ (८८) फानी डिव्हिलियर्स ३/३२ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
कसोटी मालिका
१ली कसोटी
२०-२४ नोव्हेंबर १९९६ धावफलक |
भारत | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (भा)
२री कसोटी
२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९९६ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | भारत |
४२८ (१२१.१ षटके) ॲंड्रू हडसन १४६ (२४४) व्यंकटेश प्रसाद ६/१०४ (३५ षटके) | ३२९ (८१.२ षटके) मोहम्मद अझरुद्दीन १०९ (७७) ॲलन डोनाल्ड ३/७२ (२१.२ षटके) | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: हर्षल गिब्स आणि लान्स क्लुसनर (द)
३री कसोटी
एकमेव एकदिवसीय सामना
१४ डिसेंबर १९९६ (दि/रा) धावफलक |
भारत २६७/६ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १९३ (४६ षटके) |
सचिन तेंडुलकर ११४ (१२६) पॉल ॲडम्स २/५० (७ षटके) | ॲंड्रू हडसन ४५ (६०) व्यंकटेश प्रसाद ४/२७ (८ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |