दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९७-९८
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर १९९७ मध्ये पाकिस्तानला भेट दिली आणि पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि पाकिस्तानचे कर्णधार सईद अन्वर होते. याशिवाय, संघ मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळले जे दक्षिण आफ्रिकेने जिंकले.[१]
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
पाकिस्तान | वि | दक्षिण आफ्रिका |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अली नक्वी, अझहर महमूद आणि मोहम्मद रमजान (सर्व पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | पाकिस्तान |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पहिल्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळ नाही झाला.
- अली हुसैन रिझवी (पाकिस्तान) आणि मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले.
तिसरी कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | पाकिस्तान |
३०८ (८९.४ षटके) इंझमाम-उल-हक ९६ (१६९) हॅन्सी क्रोनिए २/६ (५ षटके) | ||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
संदर्भ
- ^ "South Africa in Pakistan 1997". CricketArchive. 18 June 2014 रोजी पाहिले.