दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०११-१२
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०११-१२ | |||||
न्यू झीलंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १७ फेब्रुवारी २०१२ – २७ मार्च २०१२ | ||||
संघनायक | रॉस टेलर (कसोटी), ब्रेंडन मॅककुलम (वनडे आणि टी२०आ) | ग्रॅमी स्मिथ (कसोटी), एबी डिव्हिलियर्स (वनडे आणि टी२०आ) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅमी स्मिथ (२८२) | केन विल्यमसन (२२९) | |||
सर्वाधिक बळी | व्हर्नन फिलँडर (२१) | मार्क गिलेस्पी (११) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रेंडन मॅककुलम (१८८) | हाशिम आमला (१७६) | |||
सर्वाधिक बळी | काइल मिल्स & रॉब निकोल (३) | मॉर्ने मॉर्केल (७) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्टिन गप्टिल (१५१) | रिचर्ड लेव्ही (१४१) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउथी (५) | मॉर्ने मॉर्केल (४) |
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने १७ फेब्रुवारी ते २७ मार्च २०१२ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-२० (टी२०आ), तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन कसोटी सामने होते.[१]
ट्वेन्टी-२० मालिका
पहिला टी२०आ
१७ फेब्रुवारी २०१२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका १४७/६ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १४८/४ (१९.२ षटके) |
जेपी ड्युमिनी ४१ (३७) टिम साउथी ३/२८ (४ षटके) | मार्टिन गप्टिल ७८ (५५) जेपी ड्युमिनी १/२० (२ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
दुसरा टी२०आ
१९ फेब्रुवारी २०१२ धावफलक |
न्यूझीलंड १७३/४ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १७४/२ (१६ षटके) |
मार्टिन गप्टिल ४७ (३५) जोहान बोथा १/२२ (४ षटके) | रिचर्ड लेव्ही ११७* (५१) रॉब निकोल १/१० (१ षटक) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- टी२०आ पदार्पण: मार्चंट डी लँगे (दक्षिण आफ्रिका)
तिसरा टी२०आ
२२ फेब्रुवारी २०१२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका १६५/७ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १६२/७ (२० षटके) |
जेपी ड्युमिनी ३८ (२०) रॉब निकोल २/२० (३ षटके) | जेसी रायडर ५२ (४२) जोहान बोथा २/२० (४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
न्यूझीलंड २५३/९ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २५४/४ (४५.२ षटके) |
ब्रेंडन मॅककुलम ५६ (६७) लोनवाबो त्सोत्सोबे २/४१ (१० षटके) | एबी डिव्हिलियर्स १०६ (१०६) काइल मिल्स १/२७ (७ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
२९ फेब्रुवारी २०१२ धावफलक |
न्यूझीलंड २३० (४७.३ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २३१/४ (३८.२ षटके) |
ब्रेंडन मॅककुलम ८५ (९६) मॉर्ने मॉर्केल ५/३८ (९.३ षटके) | हाशिम आमला ९२ (१०७) तरुण नेथुला २/६० (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
तिसरा सामना
३ मार्च २०१२ धावफलक |
न्यूझीलंड २०६ (४७ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २०८/५ (४३.२ षटके) |
ब्रेंडन मॅककुलम ४७ (५९) मार्चंट डी लॅंगे ४/४६ (९ षटके) | हाशिम आमला ७६ (८९) रॉब निकोल २/१४ (३.२ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- एकदिवसीय पदार्पण: मार्चंट डी लॅंगे (दक्षिण आफ्रिका)
कसोटी मालिका
पहिली कसोटी
७–११ मार्च २०१२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
२३८ (६८.२ षटके) हाशिम आमला ६२ (१०२) ख्रिस मार्टिन ४/५६ (१८ षटके) | २७३ (८८.२ षटके) ब्रेंडन मॅककुलम ४८ (१०२) व्हर्नन फिलँडर ४/७२ (१८ षटके) | |
१३७/२ (४१ षटके) ब्रेंडन मॅककुलम ५८ (९१) व्हर्नन फिलँडर १/२९ (१२ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- सकाळच्या पावसामुळे पहिला दिवस ५९ षटकांचा करण्यात आला. पाचवा दिवस पावसामुळे रद्द झाला.
दुसरी कसोटी
१५–१९ मार्च २०१२ धावफलक |
न्यूझीलंड | वि | दक्षिण आफ्रिका |
१८५ (६१.२ षटके) ब्रेंडन मॅककुलम ६१ (१३३) व्हर्नन फिलँडर ४/७० (१५ षटके) | ||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
तिसरी कसोटी
२३–२७ मार्च २०१२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
२७५ (९६ षटके) मार्टिन गप्टिल ५९ (१५६) व्हर्नन फिलँडर ६/८१ (२२ षटके) | ||
१८९/३ (घोषित) (२९.४ षटके) एबी डिव्हिलियर्स ६८ (४९) डॅनियल व्हिटोरी १/४० (७ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "Future series/tournaments". Cricinfo. 2010-03-31 रोजी पाहिले.