दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६३-६४
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६३-६४ | |||||
न्यू झीलंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | २१ फेब्रुवारी – १७ मार्च १९६४ | ||||
संघनायक | जॉन रिचर्ड रीड | ट्रेव्हर गॉडार्ड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६४ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व ट्रेव्हर गॉडार्ड याने केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२१-२५ फेब्रुवारी १९६४ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- ग्रॅहाम गेड्ये आणि जॉन वॉर्ड (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२८ फेब्रुवारी - ३ मार्च १९६४ धावफलक |
न्यूझीलंड | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- वीन ब्रॅडबर्न (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१३-१७ मार्च १९६४ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- बॉब क्युनिस (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.