दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३१-३२
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९३१-३२ | |||||
न्यू झीलंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | २७ फेब्रुवारी – ७ मार्च १९३२ | ||||
संघनायक | कर्ली पेज | जॉक कॅमेरॉन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९३२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंडचा प्रथम दौरा होता.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ फेब्रुवारी - १ मार्च १९३२ धावफलक |
न्यूझीलंड | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- डॉन क्लेव्हरली आणि जॅक न्यूमन (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- न्यू झीलंडच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेचा पहिला कसोटी सामना.