दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१३
दक्षिण आफ्रिकेने एक वनडे सामना खेळण्यासाठी नेदरलँड्स दौरा केला.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
दक्षिण आफ्रिका ३४१/३ (५० षटके) | वि | नेदरलँड्स २५८/९ (५० षटके) |
जीन-पॉल ड्युमिनी १५० (१२२) मुदस्सर बुखारी २/७९ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.