दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९५-९६
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९९५ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध एक सामन्याची कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अँडी फ्लॉवरने केले. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय (मषआ) दोन सामन्यांची मालिका खेळली जी दक्षिण आफ्रिकेने २-० ने जिंकली.[१]
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
झिम्बाब्वे | वि | दक्षिण आफ्रिका |
३४६ (१०३ षटके) अँड्र्यू हडसन १३५ (२३६) ब्रायन स्ट्रॅंग ५/१०१ (३२ षटके) | ||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- चार्ली लॉक आणि क्रेग विशार्ट (दोघेही झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
पहिला सामना
२१ ऑक्टोबर १९९५ धावफलक |
दक्षिण आफ्रिका ३०२/५ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे १६९/७ (५० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- निकी बोजे (दक्षिण आफ्रिका) आणि हेन्री ओलोंगा (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
२२ ऑक्टोबर १९९५ धावफलक |
दक्षिण आफ्रिका २३९ (४९.२ षटके) | वि | झिम्बाब्वे १२७ (४२.५ षटके) |
जॉन्टी रोड्स ५३ (४७) हीथ स्ट्रीक ४/२५ (१० षटके) | डेव्हिड हॉटन २५ (४०) हॅन्सी क्रोनिए ४/३३ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गेरहार्डस लीबेनबर्ग आणि रुडी स्टेन (दोन्ही दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "South Africa in Zimbabwe 1995". CricketArchive. 11 June 2014 रोजी पाहिले.