दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७ | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २२ ऑक्टोबर – २७ नोव्हेंबर २०१६ | ||||
संघनायक | फाफ डू प्लेसी | स्टीव्ह स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्विंटन डी कॉक (२८१) | उस्मान ख्वाजा (३१४) | |||
सर्वाधिक बळी | कागिसो रबाडा (१५) | जोश हॅजलवूड (१७) | |||
मालिकावीर | व्हर्नॉन फिलांडर (द) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१][२][३] दक्षिण आफ्रिकेने पर्थ आणि होबार्टमधील कसोटी सामने जिंकून मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.[४]
एप्रिल २०१६ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुचवले की ॲडलेड ओव्हलवर खेळवली जाणारी तिसरी कसोटी दिवस-रात्र खेळवण्यात यावी, परंतु दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू याबबत थोडे नाखुष होते.[५][६] जून महिन्यात, ॲडलेड कसोटी दिवस-रात्र होण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आले.[७] मालिकेआधी दोन्ही संघांचे दिवस/रात्र सराव सामने झाले.[८]
दिवस-रात्र कसोटी सामन्याची पुर्वतयारी म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ॲडलेड ओव्हल आणि मेलबर्न क्रिकेट मैदान याठिकाणी २ दोन-दिवसीय सराव सामन्यांमध्ये भाग घेतला.[९]
दुसरी कसोटी संपल्यानंतर, चित्रफितीवरून निदर्शनास आले की दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तोंडातील लाळेने चेंडूला लकाकी आणत होता.[१०] आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने त्याच्यावर चेंडूशी फेरफारीचा आरोप ठेवला पण त्याने ते नाकारले.[११][१२] हाशिम आमला म्हणाला की ही परिस्थिती "हास्यास्पद" आणि "एक विनोद आहे".[१३] क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने कायदेशीर प्रतिनिधित्व गुंतवल्याने, सदर प्रकरणाची सुनावणी तिसरी कसोटी झाल्यानंतर घेण्यात यावी असे सुचवले गेले.[१४] परंतू, २२ नोव्हेंबर रोजी डू प्लेसीला दोषी करार दिले गेले, आणि होबार्ट कसोटीच्या संपूर्ण मानधनाचा दंड करण्यात आला, परंतून त्याला ॲडलेड कसोटीमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली.[१५] दोषी करार दिल्यानंतर डू प्लेसीने निकाल अमान्य करताना नमूद केले की "मला वाटलं मी काहीच चुकीचं केलेलं नाही".[१६]
संघ
ऑस्ट्रेलिया[१७] | दक्षिण आफ्रिका[१८] |
---|---|
|
|
- पहिल्या कसोटीदरम्यान झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरीत मालिकेमधून डेल स्टेनला बाहेर पडावे लागले.[१९] आणि त्याच्या जागी ड्वेन प्रिटोरियसला संघात स्थान मिळाले.[२०]
- बोट मोडल्यामुळे शॉन मार्शला संघातून वगळण्यात आले तर ज्यो बर्न्स आणि कॅलम फर्ग्युसनची दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड करण्यात आली.[२१]
- पाठीच्या दुखण्यामुळे ऑस्ट्रेलियासंघातून पीटर सिडलला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी जॅक्सन बर्डला संघात स्थान मिळाले.[२२]
- तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅट रेन्शॉ, पीटर हॅंड्सकॉंब, निक मॅडिन्सन, चाड सेयर्स आणि मॅथ्यू वेड यांचा समावेश करण्यात आला.[२३] आणि ज्यो बर्न्स, कॅलम फर्ग्युसन, पीटर नेविल आणि जो मैने ह्यांना वगळण्यात आले तर ॲडम वोग्सला concussion (मेंदूला झालेली इजा) मुळे विश्रांती देण्यात आली.[२३]
सराव सामने
दोन दिवसीयः क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI वि. दक्षिण आफ्रिका XI
२२–२३ ऑक्टोबर २०१६ (दि/रा) धावफलक |
दक्षिण आफ्रिका XI | वि | क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका XI, फलंदाजी
- खेळाडू: क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI १२ (११ फलंदाज, ११ गोलंदाज); दक्षिण आफ्रिका XI १६ (११ फलंदाज, ११ गोलंदाज).
दोन दिवसीयः दक्षिण ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका XI
२७–२८ ऑक्टोबर २०१६ धावफलक |
दक्षिण आफ्रिका XI | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका XI, फलंदाजी
- प्रत्येकी १५ खेळाडू (११ फलंदाज, ११ गोलंदाज).
५०-षटके: व्हिक्टोरिया XI वि. दक्षिण आफ्रिकन्स
१९ नोव्हेंबर २०१६ (दि/रा) धावफलक |
व्हिक्टोरिया २५८ (४५.२ षटके) | वि | दक्षिण आफ्रिकन्स ४/२०५ (५० षटके) |
इव्हान गुल्बिस ५३ (२८) तबरैझ शाम्सी ४/७२ (१२ षटके) | हाशिम आमला ८१* (११४) जॅक्सन कोलमन २/२६ (९ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिकन्स, गोलंदाजी
- प्रत्येक संघाचे खेळाडू: व्हिक्टोरिया XI १२ (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक); दक्षिण आफ्रिकन्स १५ (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक).
कसोटी मालिका
१ली कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | ऑस्ट्रेलिया |
५४०/८घो (१६०.१ षटके) जेपी ड्युमिनी १४१ (२२५) पीटर सीडल २/६२ (२६ षटके) |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: केशव महाराज (द)
- १५० किंवा अधिक धावांच्या सलामी नंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ अवघ्या ८६ धावांमध्ये बाद झाला. हा त्यांचा सर्वात खराब आणि कसोटी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट कामगिरी होय.[२४]
- डीन एल्गार आणि जेपी ड्युमिनी यांनी केलेली २५० धावांची भागीदारी ही पर्थवरील दक्षिण आफ्रिकेची सर्वोच्च तर कोणत्याही संघातर्फे तिसरी सर्वोच्च आणि त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी सर्वोच्च भागीदारी.[२५]
- १९९८ च्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेनंतर, घरच्या मैदानावरील मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ.[२६]
- २०१२ नंतर ऑस्ट्रेलियाचा मायदेशातील हा पहिलाच कसोटी पराभव.[२६]
२री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
१६१ (६०.१ षटके) उस्मान ख्वाजा ६४ (१२१) केल अबॉट ६/७७ (२३.१ षटके) |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- पावसामुळे २ऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही.
- कसोटी पदार्पण: कॅलम फर्ग्युसन आणि ज्यो मैने (ऑ)
- मागील ३२ वर्षांतील ही ऑस्ट्रेलियाची सर्वात निचांकी धावसंख्या तर सामोरे गेलेल्या चेंडूंचा विचार करता दुसरा सर्वात लहान डाव.[२७]
- दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियामधील सलग तिसरा कसोटी मालिका विजय.[२८]
- ऑस्ट्रेलियातील कसोटीमधील हा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच डावाने विजय.[२९]
३री कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | ऑस्ट्रेलिया |
३८३ (१२१.१ षटके) उस्मान ख्वाजा १४५ (३०८) केल अबॉट ३/४९ (२९ षटके) | ||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: पीटर हॅंड्सकोंब, निक मॅडिन्सन, मॅट रेन्शॉ (ऑ); आणि तबरैझ शाम्सी (द).
- दक्षिण आफ्रिकेतर्फे दिवस/रात्र कसोटीमध्ये शतक करणारा फाफ डू प्लेसी हा पहिलाच फलंदाज.[३०]
- दक्षिण आफ्रिकेतर्फे दिवस/रात्र कसोटीमध्ये शतक करणारा उस्मान ख्वाजा हा पहिलाच फलंदाज.[३१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "भविष्यातील दौर्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). २५ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून २०१६-१७ मोसमाची घोषणा". सिडनी मॉर्निंग हेराल्ड (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "२०१६-१७ उन्हाळी हंगामाची धडाक्यात सुरवात करण्यासाठी चार देश सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "गुलाबी चेंडूसह विजय मिळवून ऑस्ट्रेलियाची लढत". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ॲडलेड कसोटीच्या अनिश्चिततेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान विरुद्धची गब्बावरील कसोटी दिवस-रात्र खेळवण्याचे जाहीर". एबीसी (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ॲडलेड दिवस-रात्र कसोटी अजूनही अनिश्चित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका दिवस-रात्र कसोटीसाठी सहमत". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका ॲडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळणार". क्रिकेट दक्षिण आफ्रिका (इंग्रजी भाषेत). 2016-06-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "कॉमनवेल्थ बँक मालिका वि. दक्षिण आफ्रिका - क्रिकेट.कॉम.एयु" (इंग्रजी भाषेत). १७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नियमांच्या उल्लंघनाबाबत आयसीसीकडून डू प्लासीच्या चित्रफितीची तपासणी". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून डू प्लेसीवर चेंडू फेरफारीचा ठपका". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "फाफ डू प्लेसी: दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर प्लेसीवर चेंडूशी फेरफार केल्याचा ठपका". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "फेफारीचा दावा 'एक विनोद' - आमला". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डू प्लेसी हियरिंग सेट टू बी डिलेड बाय लॉयर्स". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डू प्लेसी दोषी, परंतू ॲडलेड कसोटी खेळण्यासाठी मुक्त". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "' मला वाटलं मी काहीच चुकीचं केलेलं नाही' – डू प्लेसी". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मैने कसोटी संघात, ख्वाजाची पुनर्निवड". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया कसोटी साठी शाम्सी, महाराज दक्षिण आफ्रिका संघात". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "खांद्याच्या फ्रॅक्चरमुळे स्टेन मालिकेबाहेर". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "स्टेन ऐवजी ड्वेन प्रिटोरियस संघात नियुक्त". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बर्न्स आणि फर्ग्युसनची ऑस्ट्रेलिया संघात निवड; दुखापतग्रस्त शॉन मार्श संघाबाहेर". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "होबार्ट कसोटीतून सीडल बाहेर, पदार्पणासाठी मैने रांगेत". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "रेन्शॉ, मॅडिन्सन, हॅंड्सकॉंब कसोटी पदार्पण करणार". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वर्स्ट कोलॅप्स इन टेस्ट क्रिकेट". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भागीदारी". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "१९९८ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर मालिकेचा पहिला सामना गमावण्याची वेळ". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया हीट ३२-इयर लो ॲट होम". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ॲबॉट, रबाडा बोल साऊथ आफ्रिका टी सिरीज व्हिक्टरी". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "कन्झिक्युटीव्ह सिरीज विन ॲंड मॅक्झिमम सिंगल-डिजीट स्कोर्स इन अ मॅच". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डु प्लेसी टन लीड्स साऊथ आफ्रिका फाईटबॅक". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ख्वाजा बॅट्स थ्रू डे टू पूट ऑस्ट्रेलिया ऑन टॉप". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.