Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००८-०९

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००८–०९
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
तारीख६ डिसेंबर २००८ – ३० जानेवारी २००९
संघनायकरिकी पाँटिंगग्रॅम स्मिथ (कसोटी)
जोहान बोथा(वनडे आणि टी२०आ)
कसोटी मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामायकेल क्लार्क (३८३) ग्रॅम स्मिथ (३२६)
सर्वाधिक बळीमिचेल जॉन्सन (१७) डेल स्टेन (१८)
मालिकावीरग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका)
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावाशॉन मार्श (२१८) हाशिम आमला (१९९)
सर्वाधिक बळीबेन हिल्फेनहॉस (७) मखाया न्टिनी (८)
डेल स्टेन (८)
जोहान बोथा (८)
मालिकावीरअल्बी मॉर्केल (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाडेव्हिड वॉर्नर (९६) जेपी ड्युमिनी (१४७)
सर्वाधिक बळीडेव्हिड हसी (४) डेल स्टेन (४)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ६ डिसेंबर २००८ ते ३० जानेवारी २००९ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामने, दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय आणि पाच एकदिवसीय सामने खेळले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या वादानंतर, तीन प्रमुख वृत्तसंस्था, राउटर्स, एजन्सी फ्रान्स-प्रेस आणि असोसिएटेड प्रेस यांनी मालिका कव्हर न करण्याचा निर्णय घेतला.[]

संघ

कसोटी संघ
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया[]दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[]
रिकी पॉंटिंग () ग्रेम स्मिथ ()
मायकेल क्लार्कऍशवेल प्रिन्स
स्टुअर्ट क्लार्कहाशिम अमला
ब्रॅड हड्डिन (य) मार्क बाउचर (य)
मॅथ्यू हेडनए.बी. डि व्हिलियर्स
मायकेल हसीज्यॉं-पॉल डुमिनी
मिचेल जॉन्सनपॉल हॅरिस
सायमन कटिचजाक कॅलिस
जेसन क्रेझानील मॅककेन्झी
ब्रेट लीमॉर्ने मॉर्केल
पीटर सिडलमखाया न्तिनी
अँड्रु सिमन्ड्सरॉबिन पीटरसन
शेन वॅट्सन डेल स्टाइन
डग बॉलिंजरलॉन्वाबो त्सोत्सोबे
नेथन हॉरित्झमॉंडे झोन्डेकी
बेन हिल्फेनहौस
अँड्रु मॅकडोनाल्ड

वॅट्सन, सिमंड्स, क्लार्क, क्रेझा आणि ली यांना दुखापत झाल्यावर मॅकडोनाल्ड, हिल्फेनहौस, बॉलिंजर आणि हॉरित्झ यांना संघात शामिक केले गेले.

कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३७५ (९८.५ षटके)
सायमन कटिच ८३ (१५१)
मखाया न्तिनी ४/७२ (१९.५ षटके)
२८१ (८९.५ षटके)
जाक कॅलिस ६३ (१११)
मिचेल जॉन्सन ८/६१ (२४ षटके)
३१९ (९७ षटके)
ब्रॅड हड्डिन ९४ (१३६)
जाक कॅलिस ३/२४ (१४ षटके)
४१४/४ (११९.२ षटके)
ग्रेम स्मिथ १०८ (१४७)
ए.बी. डि व्हिलियर्स १०६* (१८६)
मिचेल जॉन्सन ३/९८ (३४.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
वाका क्रिकेट मैदान, पर्थ, ऑस्ट्रेलिया
पंच: अलिम दर and अशोका डिसिल्व्हा
सामनावीर: ए.बी. डि व्हिलियर्स


दुसरा कसोटी सामना

२६ डिसेंबर - ३० डिसेंबर
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३९४ (११३.४ षटके)
रिकी पॉंटिंग १०१ (१२६)
डेल स्टाइन ५/८७ (२९ षटके)
४५९ (१५३ षटके)
ज्यॉं-पॉल डुमिनी १६६ (३४०)
पीटर सिडल ४/८१ (३४ षटके)
२४७ (८४.२ षटके)
रिकी पॉंटिंग ९९ (१६९)
डेल स्टाइन ५/६७ (२०.२ षटके)
१८३/१ (४८ षटके)
ग्रेम स्मिथ ७५ (९४)
नेथन हॉरित्झ १/४१ (१० षटके)


तिसरा कसोटी सामना

३ जानेवारी - ७ जानेवारी
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४४५ (१३६.२ षटके)
मायकेल क्लार्क १३८ (३६१)
Mitchell Johnson ६४ (१७०)
Paul Harris ३/८४ (२९.२ षटके)
डेल स्टेन ३/९५ (२७ षटके)
३२७ (१२०.५ षटके)
मार्क बाउचर ८९ (१७१)
Peter Siddle ५/५९ (२७.५ षटके)
२५७-४d (६७.३ षटके)
Simon Katich ६१ (१३६)
रिकी पाँटिंग ५३ (५७)
Morne Morkel २/३८ (१२ षटके)
२७२ (११४.२ षटके)
Hashim Amla ५९ (११२)
ए.बी. डि व्हिलियर्स ५६ (१४४)
Peter Siddle ३/५४ (२७ षटके)
ऑस्ट्रेलिया १०३ धावांनी विजयी
Sydney Cricket Ground, Sydney, ऑस्ट्रेलिया
पंच: बिली बाउडेन and Asoka de Silva
सामनावीर: Peter Siddle


२०-२० मालिका

पहिला २०-२० सामना

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८२/९ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३० (१८ षटके)
डेव्हिड वॉर्नर ८९ (४३)
डेल स्टेन ३/३८ (४ षटके)
जेपी ड्युमिनी ७८ (४८)
डेव्हिड हसी ३/२५ (४ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५२ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया उपस्थिती: ६२,१५५
पंच: ब्रूस ऑक्सनफोर्ड आणि रॉड टकर (दोन्ही ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर


दुसरा २०-२० सामना

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६१/४ (१८.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५७/५ (२० षटके)
मायकेल हसी ५३ (३३)
जेम्स होप्स २/२९ (४ षटके)
जेपी ड्युमिनी ६९ (४१)
मोर्ने मॉर्केल २/३२ (३.५ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी (७ चेंडू बाकी)
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, वूलूनगब्बा, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया उपस्थिती: ३७,४५७
पंच: पॉल रीफेल आणि रॉड टकर (दोन्ही ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मायकेल हसी


एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७१/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२७२/७ (४९.३ षटके)
शॉन मार्श ७९ (९७)
Shaun Tait २/४३ (१० षटके)
ज्याँ-पॉल डुमिनी ७१ (९३)
Johan Botha २/५० (१० षटके)
South Africa won by ३ wickets (with ३ balls remaining)
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया Att: ३९,७३१
पंच: Ian Gould (ENG) & Bruce Oxenford (AUS)
सामनावीर: Albie Morkel

Australia won the toss and elected to bat.

दुसरा एकदिवसीय

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२४९/९ (५०.० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४४/६ (५०.० षटके)
शॉन मार्श ७८ (१०३)
Ben Hilfenhaus २/६० (१० षटके)
जाक कॅलिस ७२ (१०२)
मखाया न्तिनी ३/३९ (९ षटके)
Australia won by ५ runs
Bellerive Oval, Hobart, ऑस्ट्रेलिया Att: १५,६७१
पंच: Ian Gould (ENG) & Rod Tucker (AUS)
सामनावीर: शॉन मार्श


South Africa won the toss and elected to field.

तिसरा एकदिवसीय

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
Sydney Cricket Ground, Sydney, ऑस्ट्रेलिया


चौथा एकदिवसीय

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका


पाचवा एकदिवसीय

ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका


संदर्भ

  1. ^ "BBC Sport: Aussies wobble after Ponting ton". BBC Sport. 26 December 2008. 2008-12-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Team Announcements". Cricket Australia. 2008-12-18 रोजी पाहिले.
  3. ^ "Tsotsobe in South African squad for Australia". 2008-11-22. 2012-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-18 रोजी पाहिले.