दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९३-९४
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९३-९४ | |||||
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | २६ डिसेंबर १९९३ – १ फेब्रुवारी १९९४ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | केप्लर वेसल्स (१ली,२री कसोटी) हान्सी क्रोन्ये (३री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने डिसेंबर १९९३-फेब्रुवारी १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दक्षिण आफ्रिकेने १२ फेब्रुवारी १९६४नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी सामने खेळले. कसोटी मालिकेव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२६-३० डिसेंबर १९९३ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- फानी डि व्हिलियर्स आणि गॅरी कर्स्टन (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.