Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१७
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
तारीख१९ मे – ८ ऑगस्ट २०१७
संघनायकज्यो रूट (कसोटी)
आयॉन मॉर्गन (ए.दि. आणि टी२०)
फाफ डू प्लेसी (कसोटी)
ए.बी. डी व्हिलियर्स (ए.दि. आणि टी२०)
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावाज्यो रूट (४६१) हाशिम आमला (३३०)
सर्वाधिक बळीमोईन अली (२५) मॉर्ने मॉर्केल (१९)
मालिकावीरमोईन अली (इं) आणि मॉर्ने मॉर्केल (द)
एकदिवसीय मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाआयॉन मॉर्गन (१६०) हाशिम आमला (१५२)
सर्वाधिक बळीख्रिस वोक्स (४)
लियाम प्लंकेट (४)
कागिसो रबाडा (७)
मालिकावीरआयॉन मॉर्गन (इं)
२०-२० मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाजॉन बेरस्टो (१०७) ए.बी. डी व्हिलियर्स (१४६)
सर्वाधिक बळीटॉम कुर्रान (५) डेन पीटरसन (५)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय, ३-टी२० आणि ४-कसोटी सामन्यांसाठी मे आणि ऑगस्ट २०१७ मध्ये इंग्लंड आणि वेल्सचा दौरा केला.[][] २०१७ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्व तयारी म्हणून एकदिवसीय सामने जून महिन्यात इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात आले.[] मॅन्चेस्टर येथे झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला जादा सुरक्षा देण्यात आली होती.[] इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ अशी[] आणि टी२० मालिका २-१ ने जिंकली.[]

एकदिवसीय मालिकेआधी, दक्षिण आफ्रिकेच्या संघांचे नॉरदॅम्पटनशायर आणि ससेक्स ह्या संघांविरुद्ध एकदिवसीय सराव सामने खेळविले गेले. त्यांचा लीस्टरशायर संघाविरुद्धचा ट्वेंटी२० सामना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखांशी मेळ न बसल्यामुळे रद्द करण्यात आला.[] कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ, वूस्टरशायर येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध तीन-दिवसीय सामन्यामध्ये सहभागी झाला. []

कसोटी मालिकेसाठी, ज्यो रूटने पहिल्यांदाच इंग्लंड क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.[] दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार, फाफ डू प्लेसीला पहिले मुल झाल्याने तो पहिल्या कसोटी मध्ये खेळू शकला नाही. त्याच्या ऐवजी पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व डीन एल्गारने केले.[१०] इंग्लंडने कसोटी मालिका ३–१ अशी जिंकली, १९९८ नंतर मायदेशातील इंग्लंडचा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच मालिकाविजय.[११] मोईन अली ने २५२ धावा केल्या आणि २५ गडी बाद केले, त्यामुळे चार-सामन्यांच्या मालिकेमध्ये २५० धावा करून २५ बळी घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.[११]

संघ

कसोटी ए.दि. टी.२०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[१२]दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[१३]इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[१४]दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[१५]इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[१६]दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[१७]
  • स्टीव्हन फिन, टॉबी रोलंड-जोन्स आणि लियाम डॉसन हे सुरुवातीला इंग्लंडच्या एकदिवसीय संघात नव्हते, परंतु ३ऱ्या एकदिवसीय सामन्याआधी त्यांना बोलावले गेले.[१८]
  • मार्क वूडला १ल्या, जॉन बेरस्टो पहिल्या दोन आणि क्रेग ओव्हरटन शेवटच्या दोन टी२० सामन्यांसाठी निवडले गेले.[१६]
  • डेविड मालन आणि टॉम वेस्टले यांचा तिसऱ्या कसोटीआधी संघात समावेश करण्यात आला..[१९] जेपी ड्युमिनीला तिसऱ्या कसोटीआधी दक्षिण आफ्रिका संघातून वगळण्यात आले.[२०]
  • मार्क वूडच्या जागी शेवटच्या कसोटीमध्ये इंग्लंडच्या संघात स्टीव्हन फिनची निवड करण्यात आली.[२१]

दौरा सामने

एकदिवसीयः ससेक्स वि दक्षिण आफ्रिकी

१९ मे २०१७ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२८९/४ (३२ षटके)
वि
ससेक्स
२२३/९ (३२ षटके)
क्विंटन डी कॉक १०४ (७८)
अबिदिने सकन्दे २/६२ (६ षटके)
हॅरी फिंच ६२ (५९)
कागिसो रबाडा २/२६ (३ षटके)
दक्षिण आफ्रिकी ६६ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, होव्ह
पंच: नेल मॉलन्डर (इं) आणि बेली टेलर (इं)
  • नाणेफेक : ससेक्स, गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३२ षटकांचा करण्यात आला.
  • लिस्ट अ पदार्पण: डेलरे रॉलिन्स (ससेक्स).


एकदिवसीयः नॉरदॅम्प्टनशायर vs दक्षिण आफ्रिकी

२१ मे २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७५/७ (५० षटके)
वि
नॉरदॅम्पटनशायर
२६२ (४७.१ षटके)
हाशिम आमला ५९ (६७)
सैफ झैब २/२२ (३ षटके)
मॅक्स होल्डन ५५ (५५)
ख्रिस मॉरिस ३/३६ (८ षटके)
दक्षिण आफ्रिकी १३ धावांनी विजयी
काउंटी क्रिकेट मैदान, नॉरदॅम्पटनशायर
पंच: नेल बेन्टन (इं) आणि मार्टिन सॅगर्स (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिकी, फलंदाजी.
  • लिस्ट अ पदार्पण: टॉम सोल (नॉरदॅम्प्टनशायर).


तीन दिवसीयः इंग्लंड लायन्स वि. दक्षिण आफ्रिका

२९ जून – १ जुलै २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
इंग्लंड इंग्लंड लायन्स
३८२/४घो (९७.३ षटके)
हाशिम आमला ९१ (१४८)
जॉर्ज गार्टन २/९० (२१ षटके)
२६६/४घो (८०.१ षटके)
टॉम वेस्टले १०६* (१६५)
थेउनिस डि ब्रुइन २/२४ (७ षटके)
सामना अनिर्णित
न्यू रोड, वूरसेस्टर
पंच: जेफ इव्हान्स (इं) आणि स्टीफन गॅले (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड लायन्स, गोलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त २० षटकांचा खेळ होऊ शकला.

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

२४ मे २०१७ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३३९/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२६७ (४५ षटके)
आयॉन मॉर्गन १०७ (९३)
ॲंडिल फेहलुक्वायो २/५९ (९ षटके)
हाशिम आमला ७३ (७६)
ख्रिस वोक्स ४/३८ (८ षटके)
इंग्लंड ७२ धावांनी विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: टिम रॉबिन्सन (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मोईन अली (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • इंग्लंडने ह्या मैदानावरील कोणत्याही संघातर्फे सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या उभारली.[२२]


२रा एकदिवसीय सामना

२७ मे २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३३०/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३२८/५ (५० षटके)
बेन स्टोक्स १०१ (७९)
कागिसो रबाडा २/५० (१० षटके)
क्विंटन डी कॉक ९८ (१०३)
लियाम प्लंकेट ३/६४ (१० षटके)
इंग्लंड २ धावांनी विजयी
रोझ बोल, साउथहॅंप्टन
पंच: रॉब बेली (इं) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: बेन स्टोक्स (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: केशव महाराज (द).


३रा एकदिवसीय सामना

२९ मे २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५३ (३१.१ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५६/३ (२८.५ षटके)
जॉन बेरस्टो ५१ (६७)
कागिसो रबाडा ४/३३ (८ षटके)
हाशिम आमला ५५ (५४)
जेक बॉल २/४३ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी व १२७ चेंडू राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: मायकल गॉफ (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कागिसो रबाडा (द)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • एकदिवसीय पदार्पण: टॉबी रोलंड-जोन्स (इं).
  • हाशिम आमला (द) सर्वात कमी डावात ७,००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला (१५०).[२३]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

१ला टी२० सामना

२१ जून २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४२/३ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४३/१ (१४.३ षटके)
जॉन बेरस्टो ६०* (३५)
ॲंडिल फेहलुक्वायो १/११ (१.३ षटके)
इंग्लंड ९ गडी व ३३ चेंडू राखून विजयी
रोझ बोल, साउथहॅंप्टन
पंच: रॉब बेली (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: जॉन बेरस्टो (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: मेसन क्रेन (इं), ड्वेन प्रिटोरियस आणि तब्रैझ शाम्सी (द).
  • ए.बी. डी व्हिलियर्स हा आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमध्ये १५०० धावा करणारा दक्षिण आफ्रिका दुसरा फलंदाज.[२४]

२रा टी२० सामना

२३ जून २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७४/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७१/६ (२० षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ४६ (२०)
टॉम कुर्रान ३/३३ (४ षटके)
जेसन रॉय ६७ (४५)
ख्रिस मॉरिस २/१८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ३ धावांनी विजयी
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: रॉब बेली (इं) आणि मायकल गॉफ (इं)
सामनावीर: ख्रिस मॉरिस (द)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण टॉम कुर्रान आणि लियाम लिव्हिंगस्टोन (इं).
  • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये क्षेत्ररक्षणास अडथळा आणल्यामुळे बाद दिला गेलेला जेसन रॉय (इं) हा पहिलाच फलंदाज.[२५]


३रा टी२० सामना

२५ जून २०१७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८१/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६२/७ (२० षटके)
डेविड मालन ७८ (४४)
डेन पीटरसन ४/३२ (४ षटके)
मन्गालिसो मोसेहले ३६ (२२)
क्रिस जॉर्डन ३/३१ (४ षटके)
इंग्लंड १९ धावांनी विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: मायकल गॉफ (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: डेविड मालन (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: डेविड मालन (इं).
  • डेविड मालनच्या इंग्लंडकडून टी२० पदार्पणात सर्वाधिक धावा.[]

कसोटी मालिका

१ली कसोटी

६–१० जुलै २०१७[n १]
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४५८ (१०५.३ षटके)
ज्यो रूट १९० (२३४)
मॉर्ने मॉर्केल ४/११५ (२५.३ षटके)
३६१ (१०५ षटके)
टेंबा बावुमा ५९ (१३०)
मोईन अली ४/५९ (२० षटके)
२३३ (८७.१ षटके)
अलास्टेर कुक ६९ (१९२)
केशव महाराज ४/८५ (३२.१ षटके)
११९ (३६.४ षटके)
टेंबा बावुमा २१ (४१)
मोईन अली ६/५३ (१५ षटके)
इंग्लंड २११ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: सुंदरम रवी (भा) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: मोईन अली (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: हेनो कुह्न (द).
  • ज्यो रूटची इंग्लंडचा तर डीन एल्गारची दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी.[][१०]
  • ज्यो रूटच्या कर्णधारपदावरील पहिल्याच कसोटीत इंग्लंड फलंदाजातर्फे सर्वाधिक धावा.[२६]
  • मोईन अली (इं) सर्वात कमी सामन्यांमध्ये २००० धावा आणि १०० बळी घेणारा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू ठरला (३८).[२७]
  • १९८० मध्ये गोल्डन ज्युबिली कसोटीमध्ये भारताविरुद्ध १३ बळी आणि ११४ धावा करणाऱ्या इयान बॉथम नंतर एकाच कसोटी मध्ये अर्धशतक झळकावत १० गडी बाद करणारा मोईन अली हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू तसेच त्याचे कसोटी मध्ये पहिल्यांदाच १० बळी.[२८][२९]
  • इंग्लंडमधील कसोटीमध्ये धावांच्या फरकाने हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा पराभव.[३०]

२री कसोटी

१४–१८ जुलै २०१७[n १]
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
३३५ (९६.२ षटके)
हाशिम आमला ७८ (१४९)
जेम्स ॲंडरसन ५/७२ (२३.२ षटके)
२०५ (५१.५ षटके)
ज्यो रूट ७८ (७६)
केशव महाराज ३/२१ (१० षटके)
३४३/९घो (१०४ षटके)
हाशिम आमला ८७ (१८०)
मोईन अली ४/७८ (१६ षटके)
१३३ (४४.२ षटके)
अलास्टेर कुक ४२ (७६)
व्हर्नॉन फिलान्डर ३/२४ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ३४० धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: व्हर्नॉन फिलान्डर (द)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • मायदेशी ३०० बळी घेणारा जेम्स ॲंडरसन (इं) हा पहिलाच तेज गोलंदाज.[३१]
  • हाशिम आमला हा ८००० धावा पूर्ण करणारा दक्षिण आफ्रिकेचा चवथा फलंदाज.[३१]

३री कसोटी

२७–३१ जुलै २०१७
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३५३ (१०३.२ षटके)
बेन स्टोक्स ११२ (१५३)
मॉर्ने मॉर्केल ३/७० (२८.२ षटके)
१७५ (५८.४ षटके)
टेंबा बावुमा ५२ (११०)
टॉबी रोलंड-जोन्स ५/५७ (१६.४ षटके)
३१३/८घो (७९.५ षटके)
जॉन बेरस्टो ६३ (५८)
केशव महाराज ३/५० (१३.५ षटके)
२५२ (७७.१ षटके)
डीन एल्गार १३६ (२२८)
मोईन अली ४/४५ (१६.१ षटके)
इंग्लंड २३९ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: अलीम दार (पा) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: बेन स्टोक्स (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • १ल्या दिवशी पावसामुळे फक्त ५९ षटकांचा खेळ होवू शकला.
  • तिसऱ्या दिवशी चहापानादरम्यान आलेल्या पावसामुळे तिसऱ्या सत्रातील खेळ होवू शकला नाही.
  • कसोटी पदार्पण: डेविड मालन, टॉबी रोलंड-जोन्स आणि टॉम वेस्टले (इं).
  • ह्या मैदानावरील ही १०० वी कसोटी.[३२]
  • टॉबी रोलंड-जोन्सचे (इं) कसोटी मध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[३३]
  • दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात त्यांचे चार फलंदाज शून्यावर बाद झाले, ही कसोटीमधील असे घडण्याची पहिलीच वेळ.[३४]
  • मोईन अलीची (इं) दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात हॅट्ट्रीक. ह्या मैदानावरील ही पहिलीच कसोटी हॅट्ट्रीक.[३५]

४थी कसोटी

४–८ ऑगस्ट २०१७[n १]
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३६२ (१०८.४ षटके)
जॉन बेरस्टो ९९ (१४५)
कागिसो रबाडा ४/९१ (२६ षटके)
२२६ (७२.१ षटके)
टेंबा बावुमा ४६ (९३)
जेम्स ॲंडरसन ४/३८ (१७ षटके)
२४३ (६९.१ षटके)
मोईन अली ७५* (६६)
मॉर्ने मॉर्केल ४/४१ (१३.१ षटके)
२०२ (६२.५ षटके)
हाशिम आमला ८३ (१५९)
मोईन अली ५/६८ (१९.५ षटके)
इंग्लंड १७७ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: अलीम दार (पा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: मोईन अली (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • ३ऱ्या दिवसाच्या शेवटी पावसामुळे १ तासाचा खेळ वाया गेला.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "इंग्लंडच्या प्रदीर्घ दौर्‍यासाठी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज तयार". इएसपीएन क्रिकइन्फो. १४ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचे २०१७चे वेळापत्रक जाहीर". ecb.co.uk. १४ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "इंग्लंड २०१७ मध्ये: चॅम्पियन्स ट्रॉफी, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज". १४ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ मूंडा, फिर्दोस. "साऊथ आफ्रिका रिअ‍ॅश्युअर्ड बाय इन्क्रिज्ड सेक्यूरिटी". इएसपीएन क्रिकइन्फो. १४ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ डॉबेल, जॉर्ज. "रबाडा ॲंड पार्नेल ब्लो इंग्लंड अवे". इएसपीएन क्रिकइन्फो. १४ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ a b लोफ्टहाऊस, अ‍ॅमी. "इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका: डेव्हिड मालनच्या ७८ धावा, यजमानांचा टी२० मालिका विजय". १४ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "दक्षिण आफ्रिकेचा सामना रद्द". leicestershireccc.co.uk. १४ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "२०१७ च्या मोसमाच्या दौर्‍यांचे वेळापत्रक जाहीर". इएसपीएन क्रिकइन्फो. १४ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b शेमिल्ट, स्टीफन. "ज्यो रूट: ग्रेमी स्वान, जेम्स ॲंडरसन ॲंड ख्रिस वोक्स ऑन न्यू इंग्लिश स्किपर". १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ a b "डू प्लेसी लॉर्ड कसोटीला मुकणार, एल्गार कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ a b "इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका: ज्यो रूटच्या संघाचा ३–१ मालिकाविजय". १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर". ecb.co.uk. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ मूंडा, फिर्दोस. "दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात कुह्न, फेहलुक्वायो". इएसपीएन क्रिकइन्फो. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर". ecb.co.uk. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ साठी दक्षिण फ्रिका संघात मॉर्केलची निवड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ a b "इंग्लंड टी२० संघात लिव्हिंगस्टोन, क्रेन". इएसपीएन क्रिकइन्फो. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "इंग्लंडमधील टी२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धूरा ए.बी. डीव्हिलियर्सकडे". cricket.co.za. 2017-08-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "फिन, रोलंड-जोन्स आणि डॉसनन यांना तिसर्‍या एकदिवसीय समान्यासाठी संघात पाचारण". १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ "दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसर्‍या इन्वेस्टेक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ घोषित". ecb.co.uk. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ "उर्वरित मालिकेमधून ड्युमिनीला संघातून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  21. ^ डॉबेल, जॉर्ज. "बेलिस रिमेन्स अनकन्व्हिन्स्ड ऑफ नीड फॉर एठ बॅट्समेन". इएसपीएन क्रिकइन्फो. १५ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  22. ^ शेमिल्ट, स्टीफन (२४ मे २०१७). "इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका: आयॉन मॉर्गनचे हेडिंग्लेवरील विजयात शतक". १८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  23. ^ लोफ्टहाऊस, अ‍ॅमी. "इंग्लंड v दक्षिण आफ्रिका: फलंदाजी कोसळल्याने यजमानांचा लॉर्ड्सवर पराभव". १८ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  24. ^ मिलर, ॲंड्र्यू. "न्यू-लूक टीम्स लूक टू बॅनिश चॅम्पियन्स ट्रॉफी ब्लूज". इएसपीएन क्रिकइन्फो. १९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  25. ^ डूबेल, जॉर्ज. "दक्षिण आफ्रिकेच्या ३-धावांच्या निसटत्या विजयात मॉरिस चमकला". इएसपीएन क्रिकइन्फो. १९ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ गार्डनर, अ‍ॅलन (६ जुलै २०१७). "कर्णधार रुटच्या नाबाद १८४ धावांमुळे पहिला दिवस इंग्लंडचा". इएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ सीर्वी, भारत. "बॉथम, सोबर्स, इम्रानपेक्षा मोईनच्या जलद २००० धावा आणि १०० बळी". इएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "मोईनच्या १०-बळींमुळे दक्षिण आफ्रिकेची दाणादाण". इएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  29. ^ "नोंदी / कसोटी सामने / अष्टपैलू नोंदी / एका सामन्यात १०० धावा आणि १० बळी". इएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  30. ^ "मोईनची सामन्यातील कामगिरी ही बॉथमनंतर इंग्लंडच्या खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  31. ^ a b सीर्वी, भारत. "आमलाज लेटेस्ट लॅंडमार्क ॲंड ॲंडरसन्स होम कम्फर्ट्स". इएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  32. ^ "द ओव्हल वरील १००वी कसोटी: तुम्हाला क्रिकेटच्या ह्या मैदानाबद्दल काय माहित आहे". २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  33. ^ हॉप्स, डेव्हिड. "बावुमाच्या प्रतिकारानंतर रोलंड-जोन्सच्या पाच बळींनी दक्षिण आफ्रिकेला गुंडाळले". इएसपीएन क्रिकइन्फो. २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  34. ^ "प्रोटीस मेक टेस्ट गोल्डन डक हिस्ट्री". २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  35. ^ शेमिल्ट, स्टीफन. "इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका: मोईन अलीच्या हॅट्ट्रीकमुळे यजमानांचा विजय". २२ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.