दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६०
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६० | |||||
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ९ जून – २३ ऑगस्ट १९६० | ||||
संघनायक | कॉलिन काउड्री | जॅकी मॅकग्ल्यू | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
९-१४ जून १९६० धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- बॉब बार्बर, पीटर वॉकर (इं), सिड ओ'लीन, जोनाथन फेलोज-स्मिथ आणि जॉफ ग्रिफीन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२३-२७ जून १९६० धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कॉलिन वेस्ली (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
७-११ जुलै १९६० धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जिम पॉथकॅरी (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
२१-२६ जुलै १९६० धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डग पॅजेट (इं) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
१८-२३ ऑगस्ट १९६० धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- एथॉल मॅककिनन (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.