Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३५
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
तारीख१५ जून – २० ऑगस्ट १९३५
संघनायकबॉब वायटहर्बी वेड
कसोटी मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१५-१८ जून १९३५
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३८४/७घो (१३२ षटके)
बॉब वायट १४९
सिरिल व्हिन्सेंट ३/१०१ (४३ षटके)
२२० (११६.५ षटके)
जॅक सीडल ५९
मॉरिस निकोल्स ६/३५ (२३.५ षटके)
१७/१ (९ षटके)(फॉ/ऑ)
ब्रुस मिचेल*
मॉरिस निकोल्स १/१४ (५ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी

२९ जून - २ जुलै १९३५
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
२२८ (९१.३ षटके)
जॉक कॅमेरॉन ९०
हेडली व्हेरिटी ३/६१ (२८ षटके)
१९८ (८०.३ षटके)
बॉब वायट ५३
झेन बालास्कास ५/४९ (३२ षटके)
२७८/७घो (१२१.४ षटके)
ब्रुस मिचेल १६४*
हेडली व्हेरिटी ३/५६ (३८ षटके)
१५१ (६७ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ ३८
चुड लँग्टन ४/३१ (११ षटके)
दक्षिण आफ्रिका १५७ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

३री कसोटी

१३-१६ जुलै १९३५
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१६ (९३.५ षटके)
वॉल्टर हॅमंड ६३
सिरिल व्हिन्सेंट ४/४५ (३२ षटके)
१७१ (८७.४ षटके)
एरिक रोवन ६२
मॉरिस निकोल्स ३/५८ (२१.४ षटके)
२९४/७घो (७९.३ षटके)
वॉल्टर हॅमंड ८७*
सिरिल व्हिन्सेंट ४/१०४ (२३.३ षटके)
१९४/५ (९५.२ षटके)
ब्रुस मिचेल ५८
बिल बोव्स २/३१ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स

४थी कसोटी

२७-३० जुलै १९३५
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३५७ (९२.१ षटके)
वॉल्टर रॉबिन्स १०८
बॉब क्रिस्प ५/९९ (२६.१ षटके)
३१८ (१०९.३ षटके)
केन विल्योएन १२४
बिल बोव्स ५/१०० (३६ षटके)
२३१/६घो (६७ षटके)
वॉल्टर हॅमंड ६३*
सिरिल व्हिन्सेंट ४/७८ (२६ षटके)
१६९/२ (८३ षटके)
डडली नर्स ५३*
वॉल्टर रॉबिन्स २/३१ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

५वी कसोटी

१७-२० ऑगस्ट १९३५
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
४७६ (१४५.४ षटके)
ब्रुस मिचेल १२८
हॉपर रीड ४/१३६ (३५ षटके)
५३४/६घो (१३२ षटके)
मॉरिस लेलँड १६१
चुड लँग्टन २/१२४ (३८ षटके)
२८७/६ (७३ षटके)
एरिक डाल्टन ५७*
बिल बोव्स २/४० (१३ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन