Jump to content

दंडवते

दंडवते हे मराठी आडनाव असून हे निरा नरसिंहपूर येथील मुख्य रहिवासी आहेत.दंडवते हे निरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. दंडवते यांचे मुख्य वंशज श्री. बहिरंभट दंडवते हे आहेत.दंडवते यांचे निरा नरसिंहपूर येथे १० घरे आहेत.