Jump to content

थोडूर मदाबुसी कृष्णा

थोडूर मदाबुसी कृष्णा
केरळमधील कृष्णा, २०१९
टोपणनाव टीएमके
संगीत प्रकार भारतीय शास्त्रीय
कार्यकाळ १९८८-आतापर्यंत
संकेतस्थळtmkrishna.com

थोडूर मदाबुसी कृष्णा (जन्म २२ जानेवारी १९७६) एक भारतीय कर्नाटक गायक, कार्यकर्ता, लेखक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त आहेत.