Jump to content

थॉर हायरडाल

थॉर हायरडाल

थॉर हायरडाल (ऑक्टोबर ६, इ.स. १९१४:लार्व्हिक, नॉर्वे - एप्रिल १८, इ.स. २००२:कोला मिचेरी, इटली) हा नॉर्वेचा मानववंशशास्त्रज्ञ व साहसिक होता.

हायरडालने कॉन-टिकि नाव दिलेल्या तराफ्यावरून दक्षिण अमेरिका ते तुआमोतू द्वीपांपर्यंत ८,००० कि.मी.चा (४,३०० मैल) प्रवास केला होता.