Jump to content

थॉमस वेकली


थॉमस वेकली

थॉमस वेकली (जुलै ११, इ.स. १७९५ - मे १६, इ.स. १८६२ हा एक इंग्लिश शल्यचिकित्सक होता. याने 'लॅन्सेट' नावाचे जगप्रसिद्ध वैद्यकीय जर्नल सुरू केले.