Jump to content

थिविम रेल्वे स्थानक

थिवीं
थिवीं
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता म्हापसा-बिचोळी रस्ता, थिवीं, उत्तर गोवा जिल्हा, गोवा
गुणक15°37′51″N 73°52′37″E / 15.6307°N 73.8769°E / 15.6307; 73.8769
समुद्रसपाटीपासूनची उंची २३ मी
मार्गकोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
उद्घाटन१९९७
विद्युतीकरण नाही
Accessible साचा:Access icon
संकेत THVM
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक कोकण रेल्वे
विभागकोकण रेल्वे
स्थान
थिवीं is located in गोवा
थिवीं
थिवीं
गोवामधील स्थान

थिवीं रेल्वे स्थानक हे गोव्याच्या थिवीं (Thivim) शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर असलेले हे स्थानक उत्तर गोव्यातील महत्त्वाचे स्थानक आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या

येथून एकही गाडी सुरू होत नाही. येथे ३८ गाड्यांना थांबा आहे.