Jump to content

थियोडोसियस दुसरा

पवित्र सम्राट थियोडोसियस किंवा दुसरा थियोडोसियस तथा धाकटा थियोडोसियस (१० एप्रिल, इ.स. ४०१ - २८ जुलै, इ.स. ४५० हा युरोपमधील राजा होता. हा सम्राट आर्केडियस आणि ॲलिया युडोक्सियाचा एकुलता एक मुलगा होता.