Jump to content

थिंफू

थिंफू
ཐིམ་ཕུག
Thimphu
भूतान देशाची राजधानी


थिंफू is located in भूतान
थिंफू
थिंफू
थिंफूचे भूतानमधील स्थान

गुणक: 27°28′00″N 89°38′30″E / 27.46667°N 89.64167°E / 27.46667; 89.64167

देशभूतान ध्वज भूतान
राज्य थिंफू
स्थापना वर्ष इ.स. १८८१
समुद्रसपाटीपासुन उंची ७,६५६ फूट (२,३३४ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९८,६७६


थिंफू ही भूतान देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.