Jump to content

थाने चक्रीवादळ

थाने चक्रीवादळाचे मोदीस उपग्रहाने घेतलेले छायाचित्र
थाने चक्रीवादळाचा मार्ग

थाने चक्रीवादळ (इंग्लिश: Cyclone Thane, सायक्लोन थाने ; भाहवि नामकरण: BOB 05, बीओबी ०५ ; संटाइकें नामकरण: 06B, ०६बी) हे हिंदीमहासागरातील बंगालच्या उपसागरात इ.स. २०११ साली तयार झालेले एक चक्रीवादळ आहे. हे वादळ कमीदाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात २५ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी चेन्नईपासून १००० कि.मी. नैऋत्येला तयार होऊन ते भारतीय किनारपट्टीकडे सरकत आहे.

[[वर्ग:भारतावरील नैसर्गिक ]]