थंगा तमिळ सेल्वन
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद | |||
| |||
थंगा तमिळ सेल्वन हे भारतीय राजकारणी आहेत. ते आंदीपट्टी मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेचे सदस्य होते.[१][२][३] यापूर्वी, ते राज्यसभेत तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व करणारे भारतीय संसद सदस्य होते. २०२४ मध्ये ते तेनी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.
संदर्भ
- ^ "In picturesque Theni, rail connectivity, water major issues". Canindia News (इंग्रजी भाषेत). 2019-05-03 रोजी पाहिले.
- ^ PTI. "Lok Sabha polls in TN: OPS' son to fight against Elangovan from Congress in Theni". @businessline (इंग्रजी भाषेत). 2019-05-03 रोजी पाहिले.
- ^ "List of MLAs from Tamil Nadu 2011" (PDF). Tamil Nadu Legislative Assembly. 2012-03-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2011-08-28 रोजी पाहिले.