Jump to content

त्साय इंग-वेन

त्साय इंग-वेन

त्साय इंग-वेन (चिनी: 蔡英文; फीन्यिन: Cài Yīngwén; रोमन लिपी: Tsai Ing-wen) (३१ ऑगस्ट, इ.स. १९५६ - हयात‌) या तायवानी राजकारणी असून चीनच्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या, आणि त्या पदासाठी निवडून आलेल्या पहिल्या महिला उमेदवार आहेत. त्या तायवानातील लोकतांत्रिक प्रागतिक पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष असून, याआधीही इ.स. २००८-२०१२ दरम्यान त्या पक्षाध्यक्ष होत्या. इ.स. २०१२ व इ.स. २०१६ सालांतल्या, अशा सलग दोन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये लोकतांत्रिक प्रागतिक पक्षातर्फे त्या नामांकनप्राप्त उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या.

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2015-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)