Jump to content

त्रिरश्मी बुद्ध लेणी (पुस्तक)

त्रिरश्मी बुद्ध लेणी हे त्रिरश्मी लेणी विषयीचे एक मराठी पुस्तक आहे. अतुल भोसेकर यांनी लिहिलेले हे पुस्तक नाशिकच्या बौद्ध साहित्य प्रसारक मंडळाच्या बौद्ध लेण्यांवरती पुस्तकशृंखलेतील पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास आणि चित्रे आहेत.[ संदर्भ हवा ]