Jump to content

त्रिरत्न

बौद्ध धम्मात बुद्ध, धम्म, व संघ हे त्रिरत्न आहेत.

  • बुद्ध

बुद्ध म्हणजे जागृत व्यक्ती, ज्याने बुद्धत्व (ज्ञान) मिळवलेले आहे.

बुद्धांच्या शिकवणुकीला धम्म असे म्हणले जाते.

  • संघ

बुद्धांच्या शिकवणुकीचे आचरण करणाऱ्या भिक्खू-भिक्खूंनींच्या समूहास संघ असे म्हणतात.

या त्रीरत्नाला शरण जाण्याला त्रिशरण असे म्हणतात.