त्रिफळाचीत
क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाने टाकलेला चेंडू यष्टीला लागून त्यावरील बेल्स खाली पडल्या तर फलंदाज त्रिफळाचीत झाल्याचे नोंदले जाते.
नोबॉल वर त्रिफळाचीत झाला तरी फलंदाज नाबाद राहतो.

क्रिकेट खेळात फलंदाज बाद होण्याचे प्रकार | |
---|---|
झेल · त्रिफळाचीत · पायचीत · धावचीत · यष्टिचीत · हिट विकेट · हँडल्ड द बॉल · हिट द बॉल ट्वाइस · क्षेत्ररक्षणात अडथळा · टाईम्ड आउट |